लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमारेषा

सीमारेषा

Border, Latest Marathi News

Video: शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच राडा, काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हाणामारी - Marathi News | Video: Rada, 2 Congress workers clash while paying homage to martyrs in ajmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच राडा, काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हाणामारी

चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. ...

गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन - Marathi News | india china faceoff conflict about depsang valley at ladakh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला - Marathi News | Excavation begins for PMAY's house on India-Pakistan border; Seeing the iron, the beneficiary broke out in a sweat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

१९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही  घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे. ...

मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन - Marathi News | congress leader rahul gandhi attacks on pm narendra modi on india china border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन

राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे.  ...

'मोदीजी घाबरू नका, चीननं जमिन बळकावल्याचं सत्य देशवासियांना सांगा' - Marathi News | 'Don't be afraid Modiji, tell the people the truth that China has seized the land', rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी घाबरू नका, चीननं जमिन बळकावल्याचं सत्य देशवासियांना सांगा'

चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला ...

चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव - Marathi News | india china face off Indian army and Air force war exercise on ladakh border  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव

चीन सीमेवरील तणावाचा विचार करता, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) सैनिक कमी केले जाऊ शकत नाहीत. आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे. अशा परिस्थितीत भारतही सीमेवर पूर्णपणे तयारीत आहे. ...

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत' - Marathi News | India china face off T90 Bhishma arrives in ladakh Battlefield to deal with china know what is its specialty | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद' - Marathi News | china continues military build up along lac india shows its military strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद'

दोन्ही देशांच शांततेसाठी चर्चा सुरू आहे. मात्र, असे असतानाही चीन एलएसीवर सातत्याने आपली शक्ती वाढवत आहे आणि सैन्याची जमवाजमव करत आहे.... ...