Boris Johnson latest news FOLLOW Boris johnson, Latest Marathi News अलेक्झांडर बोरिस डी फेफेल जॉन्सन एक ब्रिटिश राजकारणी आणि लेखक आहेत जो जुलै 2019 पासून युनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि Conservative पक्षाचे नेते आहेत. Read More
Tucker Carlson : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीनंतर टकर कार्लसन यांनी हा दावा केला आहे. ...
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसद सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला. ...
पंतप्रधानपदावर असताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून पार्टी केल्याबद्दल, संसदेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस संसद समितीने केली आहे. ...
Vladimir Putin: बोरिस जॉन्सन २०१९ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. पदावर असताना त्यांना ही धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती. ...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन महिन्यातच जॉनसन यांनी दहा लाखांहून अधिकची कमाई केली आहे. ...
British Prime Minister: सुरुवातीला आघाडीवर असलेले सुनक हे नंतर पिछाडीवर पडत गेले. ...
लिझ ट्रस यांनी कर कमी करण्याच्या आश्वासनावर निवडणूक लढवली आहे. पंतप्रधान झाल्यास १.२५ टक्क्यांपर्यंत कर कपात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, तर ऋषी सुनक याउलट कर वाढवण्याचा आग्रह धरत राहिले ...