अलेक्झांडर बोरिस डी फेफेल जॉन्सन एक ब्रिटिश राजकारणी आणि लेखक आहेत जो जुलै 2019 पासून युनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि Conservative पक्षाचे नेते आहेत. Read More
भारत (India) आणि ब्रिटनमध्ये (Britain) एक मोठा व्यापारी करार (Business Deal) होणार आहे. गेल्या महिन्यात जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच या डीलबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. ...
Boris Johnson News: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतात करण्यात आलेल्या त्यांच्या स्वागताने भारावून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले खास मित्र असल्याचे सांगून ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध दृढ झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक करारही झ ...
जाॅन्सन यांचा अभिप्राय : या असाधारण व्यक्तीच्या आश्रमात येणे आणि विश्वाला चांगले बनविण्यासाठी कशा प्रकारे सत्य आणि अहिंसेच्या साेप्या सिद्धांतावर भर दिला, हे समजून घेणे साैभाग्यपूर्ण आहे, असा अभिप्राय बाेरिस जाॅन्सन यांनी आगंतुक पुस्तिकेमध्ये नाेंदवि ...
ब्रिटन पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जॉन्सन यांचा भारत दौरा २१ एप्रिल रोजी अहमदाबादेतून सुरू होईल. यावेळी भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रमुख उद्योगांबाबत घोषणा ...