लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉक्सिंग

बॉक्सिंग

Boxing, Latest Marathi News

संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका - Marathi News | The organization's fraudulent planning hit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका

कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी ही संबंधित फेडरेशन तसेच स्थानिक संघटनेची असते. ...

भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर - Marathi News | Pro-Boxing having Good time in India - Mario Daser | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर

मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही. ...

नागपुरात होणार बॉक्सिंग अकॅडमी : मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Boxing Academy will be opened in Nagpur: Chief Minister's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात होणार बॉक्सिंग अकॅडमी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरातील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग अकॅडमी सुरू करण्यात येऊन खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

महाराष्ट्राच्या बॉक्सर्सची उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Boxers of Maharashtra are in the semi-finals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राच्या बॉक्सर्सची उपांत्य फेरीत धडक

यजमान महाराष्ट्राच्या सात बॉक्सर्सनी सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठीमध्ये खेळल्या जात असलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली. ...

स्वप्ना बर्मनची बक्षीस रक्कम वाढवा; बॉक्सर विजेंदरची ममता बॅनर्जी यांना विनंती  - Marathi News | Increase prize money for Swapna Burman; Boxer Vijender's request to Mamta Banerjee | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वप्ना बर्मनची बक्षीस रक्कम वाढवा; बॉक्सर विजेंदरची ममता बॅनर्जी यांना विनंती 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ...

दिग्गज मुष्टीयोद्धा माइक टायसन २९ सप्टेंबरला येणार मुंबईत; भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला - Marathi News | Mike Tyson arrives in Mumbai on September 29 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिग्गज मुष्टीयोद्धा माइक टायसन २९ सप्टेंबरला येणार मुंबईत; भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला

जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल ...

सुवर्णपदक विजेत्या अमित पंघलची इच्छा पूर्ण करणार धर्मेंद्र - Marathi News | Dharmendra will complete the wish of gold medalist Amit Pagal | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदक विजेत्या अमित पंघलची इच्छा पूर्ण करणार धर्मेंद्र

Asian Games 2018: अमित पांघल झाला या अभिनेत्यासाठी ' यमला पगला दीवाना'  - Marathi News | Asian Games 2018: Gold Medallist Amit Panghal Wants to Meet Dharmendra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: अमित पांघल झाला या अभिनेत्यासाठी ' यमला पगला दीवाना' 

Asian Games 2018: भारताला आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या अमित पांघलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने एक इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज नायकासाठी तो 'यमला पगला दीवाना' झाला आहे. ...