‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. Read More
Flashback 2022 : कोरोना महामारीमुळे दीर्घकाळ थांबल्यानंतर, भारतीय चित्रपट उद्योगाने २०२२ मध्ये काही बहुप्रतिक्षित रिलीजसह सुरुवात केली, ज्यामध्ये बऱ्याच चित्रपटांनी जगभरात किमान ५० कोटी रुपयांची कमाई केली. ...