लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रह्मास्त्र

ब्रह्मास्त्र

Brahmastra movie, Latest Marathi News

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
Brahmastra Part 2 : कधी येतोय ‘ब्रह्मास्त्र 2’? कोण साकारणार देव? अयान मुखर्जीचा मोठा खुलासा - Marathi News | brahmastra 2 will release in december 2025 ayan mukerji on dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी येतोय ‘ब्रह्मास्त्र 2’? कोण साकारणार देव? अयान मुखर्जीचा मोठा खुलासा

Brahmastra 2 Release Date : ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर साहजकिच ‘ब्रह्मास्त्र 2’ची चर्चा सुरू झाली आहे आणि आता अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र 2’बद्दल एक मोठी घोषणा केली आहे. ...

आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' या ७ सिनेमांवर पडला भारी, मोडले आतापर्यंतचे सगळे मोठे रेकॉर्ड्स - Marathi News | Alia-Ranbir's 'Brahmastra' hit 7 films, broke all the big records so far | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' या ७ सिनेमांवर पडला भारी, मोडले आतापर्यंतचे सगळे मोठे रेकॉर्ड्स

Brahmastra Movie: ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ...

Brahmastra box office collection Day 4: ‘ब्रह्मास्त्र’ने ‘द काश्मीर फाइल्स’लाही टाकलं मागे, पाहा, ‘मंडे टेस्ट’चे आकडे - Marathi News | Brahmastra box office collection: Film trails The Kashmir Files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ब्रह्मास्त्र’ने ‘द काश्मीर फाइल्स’लाही टाकलं मागे, पाहा, ‘मंडे टेस्ट’चे आकडे

Brahmastra box office collection: रणबीर कपूर व आलिया भटचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा रिलीज झाला तोच ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडच्या सावटाखाली. पण याऊपरही हा सिनेमा गर्दी खेचण्यात यशस्वी झाला... ...

गजब बेइज्जती है यार! 100 करोडी ‘Brahmastra’ची नेटकऱ्यांनी घेतली मजा; म्हणे, EDला बोलवा - Marathi News | Brahmastra Box Office Trend On Twitter Ranbir Kapoor Alia Bhatt MOVIE | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गजब बेइज्जती है यार! 100 करोडी ‘ब्रह्मास्त्र’ची नेटकऱ्यांनी घेतली मजा; म्हणे, EDला बोलवा

Brahmastra Box Office Trend On Twitter : ‘ब्रह्मास्त्र’च्या तुफानी कमाईने रणबीर व आलिया खुश्श आहेत. मेकर्सही आनंदले आहेत. पण सोशल मीडियावरच्या युजर्सला काही केल्या ही गोष्ट पचत नाहीये... ...

रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'ची बंपर कमाई! पहिल्या आठवड्यात चित्रपटानं जगभरात केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Brahmastra Weekend 1 Collection 225 crore worldwide | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'ची बंपर कमाई! पहिल्या आठवड्यात चित्रपटानं जगभरात केली इतक्या कोटींची कमाई

Brahmastra Movie: रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात मोठी कमाई केलीय. ...

Brahmastra Collection Day 3: ब्रह्मास्त्र!! रणबीर-आलियाचा सिनेमा सूसाट, तीनच दिवसांत मोडला रेकॉर्ड - Marathi News | Brahmastra Box Office Collection Day 3 Ranbir Kapoor And Alia Bhatt Film Film Collected 122 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रह्मास्त्र!! रणबीर-आलियाचा सिनेमा सूसाट, तीनच दिवसांत मोडला रेकॉर्ड

Brahmastra Collection Day 3: प्रचंड ट्रोलिंग, बायकॉट ट्रेंड याऊपरही रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तीनच दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा आकडाही पार केला... ...

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला 'तो' फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या 'शो'चा नव्हे, तर अर्जेंटिनातील थिएटरचा! - Marathi News | over decade old image of empty theatre from argentina goes viral claiming brahmastra s box office failure | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :रिकाम्या खुर्च्या असलेला 'तो' फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या 'शो'चा नव्हे, तर अर्जेंटिनातील थिएटरचा!

'ब्रह्मास्त्र'च्या रिलीजच्या पहिल्या दिवशी स्क्रीनिंगवेळी थिएटर पूर्ण रिकामी असल्याचा दावा करणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...

Brahmastra : कोण खरं, कोण खोटं? ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने ट्विटरवर रंगलीये भलतीच चर्चा - Marathi News | brahmastra alia bhatt and ranbir kapoor film box office collection visuals of empty theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra : कोण खरं, कोण खोटं? ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने ट्विटरवर रंगलीये भलतीच चर्चा

Brahmastra Box Office Collection : ‘ब्रह्मास्त्र’ ची बॉक्स ऑफिसवरची ही कमाई पाहून मेकर्सच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. पण तिकडे सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.  ट्विटरवर चित्रपटगृहांच्या आतले एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ...