लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रह्मास्त्र

ब्रह्मास्त्र

Brahmastra movie, Latest Marathi News

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
लवेंडर रंगाच्या जॅकेट आणि डेनिममध्ये प्रेग्नेंट आलिया भटनं केलं फोटोशूट, चाहत्यांची मिळतेय पसंती - Marathi News | Pregnant Alia Bhatt's Photoshoot in Lavender Jacket and Denim, Loved by Fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लवेंडर रंगाच्या जॅकेट आणि डेनिममध्ये प्रेग्नेंट आलिया भटनं केलं फोटोशूट, चाहत्यांची मिळतेय पसंती

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...

Brahmastra Advance Booking: बघूया की थांबूया?, मुंबईतले सिनेप्रेमी संभ्रमात; बघा, मल्टिप्लेक्सच्या 'अंदर की बात' - Marathi News | Brahmastra Advance Booking: Let's watch or wait?, Mumbai cinephiles are confused; Watch, Multiplex's 'Andar Ki Baat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra Advance Booking: बघूया की थांबूया?, मुंबईतले सिनेप्रेमी संभ्रमात; बघा, मल्टिप्लेक्सच्या 'अंदर की बात'

बॉलिवूडचं नवदाम्पत्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट उद्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे. ...

Brahmastra : फोटो सेशन करून..., रणबीर-आलियाच्या बाजूने मैदानात उतरल्या शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी - Marathi News | shivsena priyanka chaturvedi supports alia bhatt and ranbir kapoor amid Brahmastra release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो सेशन करून..., शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा रणबीर-आलियाला पाठींबा

Brahmastra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा आलिया व रणबीरचा एक फोटो शेअर करत प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केलं आहे... ...

तरच भक्त सिनेमा पाहतील...; ‘ब्रह्मास्त्र’बद्दल कॉमेडियन अतुल खत्रीनं केलं ट्विट, पाहून भडकले विवेक अग्निहोत्री - Marathi News | atul khatri tweet on movie to rename brahmastra files vivek agnihotri responded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तरच भक्त सिनेमा पाहतील...; ‘ब्रह्मास्त्र’बद्दल कॉमेडियननं केलं ट्विट, भडकले विवेक अग्निहोत्री

Brahmastra: होय, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा बोलणाऱ्या लोकांना कॉमेडियन अतुल खत्री जोरदार टोला लगावला आणि यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा पारा चढला. ...

Ranbir Kapoor, Alia Bhatt : महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता - Marathi News | Ranbir Kapoor And Alia Bhatt Stopped From Seeking Darshan At Ujjain's Mahakal Temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता

Ranbir Kapoor and Alia Bhatt : रणबीरचं जुनं वक्तव्यं भोवलं, हिंदू संघटनांनी का घेतला आंदोलनाचा पवित्रा? ...

Brahmastra : “दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र - Marathi News | Jr NTR Said Indian Cinema Should Accept The Challenge On boycott trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र

Jr NTR : येत्या शुक्रवारी आलिया भट व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होतोय आणि या चित्रपटावरही ‘बायकॉट’चं संकट दिसू लागलं आहे. अशात साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनं बॉलिवूडला एक कानमंत्र दिला आहे.  ...

Brahmastra advance booking :  अन् बॉलिवूडच्या जीवात जीव आला...! ‘ब्रह्मास्त्र’ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी!! - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt’s film Brahmastra advance booking on a positive note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् बॉलिवूडच्या जीवात जीव आला...! ‘ब्रह्मास्त्र’ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी!!

Brahmastra advance booking : सोशल मीडियावर बायकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये असला तरी ‘ब्रह्मास्त्र’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ...

बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र' - Marathi News | Not Bollywood, Tollywood etc; Now every movie is 'Indian Cinema'; Karan Johar urges audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र'

Karan Johar: करण जोहरने नुकतेच एका इव्हेंटमध्ये भारतीय सिनेमाला टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये विभाजित करण्याच्या कल्पनेवर हल्लाबोल केला आहे आणि आता प्रत्येक चित्रपट भारतीय सिनेमाचा असेल असे भावनिक आवाहन केले. ...