लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राह्मोस

ब्राह्मोस

Brahmos missile, Latest Marathi News

ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे.
Read More
Brahmos Missile IAF: ब्रह्मोस मिसफायरप्रकरणी वायुसेनेचे 3 अधिकारी निलंबित, पाकिस्तान कोसळली होती मिसाईल - Marathi News | 3 Air Force officers suspended in BrahMos misfire case, Pakistan had crashed the missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मोस मिसफायरप्रकरणी वायुसेनेचे 3 अधिकारी निलंबित, पाकिस्तान कोसळली होती मिसाईल

मार्च महिन्यात अधिकाऱ्यांच्या चुकीने ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानात कोसळली होती. त्या घटनेमुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. ...

भारतीय क्षेपणास्त्र हद्दीत घुसूनही पाकिस्ताननं का नाही पाडलं? जाणून घ्या इंटरेस्टिंग उत्तर - Marathi News | indian missile lands in pakistan raised questions over pakistan air defense system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय क्षेपणास्त्र हद्दीत घुसूनही पाकिस्ताननं का नाही पाडलं? जाणून घ्या इंटरेस्टिंग उत्तर

आमच्या हद्दीत घुसलेल्या भारतीय क्षेपणास्त्रावर आम्ही नजर ठेऊन होतो, असं पाकिस्ताननं सांगितलं.. नजर ठेवली होती, मग क्षेपणास्त्र कोसळण्याआधीच नष्ट का केलं नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ...

हा विनोद समाजावा... गृहनिर्माणमंत्र्यांनी असं का म्हटले, कोणावर टीकास्त्र सोडले - Marathi News | This is a joke... Jitendra Awhad tweet on missile dropped in pakistan from india brahmose missile | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा विनोद समाजावा... गृहनिर्माणमंत्र्यांनी असं का म्हटले, कोणावर टीकास्त्र सोडले

नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलोमीटरवर पडले ...

Russia-Ukrain war: तिकडे रशिया-युक्रेन युद्ध, इकडे भारताकडून ब्रह्मोस मिसाईलची यशस्वी चाचणी - Marathi News | Russia-Ukrain war: Russia-Ukraine war, successful test of BrahMos missile from India here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकडे रशिया-युक्रेन युद्ध, इकडे भारताकडून ब्रह्मोस मिसाईलची यशस्वी चाचणी

अंदमान-निकोबार समुद्रावरील एका निर्जन स्थळावरुन या मिसाईलचे लाँचिंग करण्यात आले होते ...

सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करणार भारत, चीनला झोंबली मिरची; म्हणे, सीमा वादात अडचण निर्माण होईल! - Marathi News | India to deploy BrahMos missile on border China says Border tension may escalates in Global Times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करणार भारत, चीनला झोंबली मिरची; म्हणे, सीमा वादात अडचण निर्माण होईल!

सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता सीमेवर सर्वात खतरनाक ब्रह्मोस मिसाइल (Brahmos Missile) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे ...

सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी - Marathi News | Successful test of supersonic cruise missile 'Brahmos' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी

या क्षेपणास्त्रातील सब सिस्टिम्स या देशातच विकसित केल्या गेल्या आहेत. त्याच्या उड्डाणाची चाचणी सकाळी १०.३० वाजता बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून केली गेली ...

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार  - Marathi News | India successfully test fires BrahMos supersonic cruise missile with over 400 km range | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार 

चीनसोबत सीमेवर तणाव वाढला असताना भारताचा शस्त्रसज्जतेवर भर ...

हलक्या वजनाच्या ब्रह्मोसमुळे ‘तेजस’ अधिक शक्तिमान - Marathi News | 'Tejas' is more powerful due to the light weight Brahmos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हलक्या वजनाच्या ब्रह्मोसमुळे ‘तेजस’ अधिक शक्तिमान

जगातील सर्वाधिक वेगवान आणि अतिउच्च दर्जाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोसच्या विकासाला सुरुवात केली आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, लांब पल्ल्याबरोबर जास्त स्फोटके वाहून नेण्याची क्षमता तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेणारे ...