शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्राह्मोस

ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे.

Read more

नागपूर : हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त

नागपूर : BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव

नागपूर : ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण: आयएसआय हेर अखेर लखनौला रवाना

नागपूर : ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण; सेजल आणि नेहाने केला निशांतचा गेम

राष्ट्रीय : Brahmos Missile : ...म्हणून निशांत अग्रवालनं पाकिस्तानला दिली ब्रह्मोसची गोपनीय माहिती

राष्ट्रीय : BrahMos Missile : निशांत अग्रवाल असा अडकला पाकिस्तानच्या जाळ्यात