लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील

Brazil, Latest Marathi News

रात्री बेडखालुन येत होते विचित्र आवाज, जगातील सर्वात विषारी किटकाला पाहताच उडाली त्याची झोप - Marathi News | photographer gil wizen found giant poisonous spider under his bed clicks photo and wins best photographer of the year award | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री बेडखालुन येत होते विचित्र आवाज, जगातील सर्वात विषारी किटकाला पाहताच उडाली त्याची झोप

गिलला बेडखाली अंधारात काही दिसत नव्हतं. म्हणून त्याने आपला कॅमेरा काढला आणि फ्लॅश मारुन बेडखालचा फोटो काढला. त्यानंतर फोटोमध्ये त्याने जे पाहिलं, त्या गोष्टीने ते हादरलाच. ...

याला म्हणतात नशीब! लुटारूंनी चालवली गोळी, पण मोबाईलनं वाचवला पठ्ठ्याचा जीव - Marathi News | It's called luck! The robbers fired a shot, but the mobile saved Man's life in Brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! लुटारूंनी चालवली गोळी, पण मोबाईलनं वाचवला पठ्ठ्याचा जीव

अमिताभ बच्चन यांचा ‘दीवार’ चित्रपट आठवतो? या चित्रपटात एका सीनमध्ये, ‘विजय’ला त्याच्या खिशात असलेला ‘बिल्ला नंबर 786’ गुंडांच्या गोळीबारापासून वाचवतो. अगदी अशीच एक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. ...

Corona virus : माझी प्रतिकारशक्ती 'लय भारी', राष्ट्रपतीच म्हणतायंत मी लस घेणार नाही - Marathi News | Corona virus : My immune system is heavy, the Brazil President says I will not take the vaccine of corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माझी प्रतिकारशक्ती लय भारी, राष्ट्रपतीच म्हणतायंत मी लस घेणारचं नाही

Corona virus : ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, मी निर्णय घेतला आहे की, मी कोरोना व्हॅक्सीन टोचून घेणार नाही. मी नवीन संशधनांवर नजर ठेवून आहे. ...

ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही बघू दिला नाही फुटबॉलचा सामना; अधिकारी म्हणाले, आधी कोरोना लस घ्या! - Marathi News | CoronaVirus Brazil president Jair Bolsonaro stopped from watching football match has not taken corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही बघू दिला नाही फुटबॉलचा सामना; अधिकारी म्हणाले, आधी कोरोना लस घ्या!

Brazil president Jair Bolsonaro : राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी अनेक कारणे सांगूनही त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही. ...

चेहरा नसलेलं बाळ जन्मलं, चमत्कार घडला अन् डॉक्टरांचं भाकीत खोटं ठरलं - Marathi News | A baby without a face was born, the doctor's prediction turned out to be false and a miracle happened in brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेहरा नसलेलं बाळ जन्मलं, चमत्कार घडला अन् डॉक्टरांचं भाकीत खोटं ठरलं

ब्राझीलच्या (Brazil) बारा डी साओ फ्रांसिस्‍को येथे विरोटरिया मार्चियोली हिचा जन्म झाला होता. सर्वसामान्य बालकांपेक्षी ही मुलगी वेगळीच होती, चिमुकलीस ना डोळे होते, ना नाक, ना चेहरा. त्यामुळे, या मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरही हैराण झाले होते. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात 6 लाख लोकांनी गमावला जीव; डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका - Marathi News | CoronaVirus Live Updates brazil tops 600000 covid19 deaths amid doubts about delta variant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात 6 लाख लोकांनी गमावला जीव; डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका

CoronaVirus Marathi News and Live Updates : जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

हर कुत्ते के दिन आते है! तब्बल १५ कोटींचा मालक बनणार कुत्रा, सोबत आलिशान बंगला आणि घरही - Marathi News | playboy model Ju Isen decides to give all her property worth 15 crores to her dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल १५ कोटींचा मालक बनणार 'हा' कुत्रा, सोबत आलिशान बंगला आणि घरही

हिंदीमधील म्हण 'हर कुत्ते के दिन आते है' तुम्ही ऐकलीच असेल. सध्या एका कुत्र्याबाबत ही म्हण खरी ठरतेय. त्याचे इतके चांगले दिवस आले आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. हा कुत्रा १५ कोटीच्या संपत्तीचा मालक होणार आहे. ...

अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स लपवलेल्या १९ वर्षीय आईला अटक, एका दिवसात कमावत होती ८२ हजार रूपये - Marathi News | Brazil : 19 year old mother caught hiding drugs in bra and underwear earns 82000 rupees in a day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स लपवलेल्या १९ वर्षीय आईला अटक, एका दिवसात कमावत होती ८२ हजार रूपये

तरूणांमध्ये ड्रग्सची वाढती क्रेझ केवळ भारतातच नाही तर विदेशातही आहे. ब्राझीलमध्ये नुकतीच एका १९ वर्षीय डीलर आईला पोलिसांनी अटक केली आहे.  ...