लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील

Brazil, Latest Marathi News

ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! ICU बेड संपले, रुग्णांवर खुर्च्यांवर बसवून उपचार घेण्याची वेळ - Marathi News | corona destroyed brazil icu beds lying low treatment being done on chairs most new cases and deaths in the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! ICU बेड संपले, रुग्णांवर खुर्च्यांवर बसवून उपचार घेण्याची वेळ

Corona In Brazil: अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश होतो. सध्या ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ...

आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो - Marathi News | Viral News : claudio vieira de oliveira inspiring world after surviving with upside down head weird birth defect | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो

Trending Viral News in Marathi : असं डोकं पाहून हा मुलगा २४ तासांपेक्षा जास्तवेळ जीवंत राहू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ...

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! ब्राझीलमधील मृतांचे आकडे हादरवणारे; 24 तासांत 3251 कोरोनाबळी  - Marathi News | brazil covid crisis latest updates brazil 24 hour covid 19 deaths surpass 3000 for first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : भय इथले संपत नाही! ब्राझीलमधील मृतांचे आकडे हादरवणारे; 24 तासांत 3251 कोरोनाबळी 

CoronaVirus Marathi News and Live Updates : ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अवघ्या जगाची चिंता वाढली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे एका दिवसात 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

ज्वालामुखीतल्या प्रवासाचा जीवघेणा थरार - Marathi News | The life-threatening thrill of a volcanic journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्वालामुखीतल्या प्रवासाचा जीवघेणा थरार

इथियोपिया येथील उकळत्या लाव्हारसाचा तलाव दोरीच्या साहाय्यानं पार करण्याचं एक अतिशय कठीण आणि जीवघेणं साहस तिनं नुकतंच पार पाडलंय. त्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचं नाव नोंदवलं गेलंय. ...

धोका वाढला! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर; ब्राझिलमध्ये सर्वाधिक प्रकरणं; भारतावर असा होतोय परिणाम - Marathi News | Brazil surpasses india to become the second worst hit country from coronavirus pandemic after us | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धोका वाढला! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर; ब्राझिलमध्ये सर्वाधिक प्रकरणं; भारतावर असा होतोय परिणाम

CoronaVirus News & Latest Updates : ब्राझिलमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्णांची नोंद झाली असून अमेरिकेनंतर आता दुसऱ्या स्थानावर आहे. ...

धक्कादायक! उष्णतेपासून बचावासाठी तो फ्रीजरमध्ये जाऊन बसला आणि.... - Marathi News | Brazil boy found dead inside freezer after climbing in to cool down at his grandmothers house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! उष्णतेपासून बचावासाठी तो फ्रीजरमध्ये जाऊन बसला आणि....

द सनच्या रिपोर्टनुसार, १५ वर्षीय होजे एडुआर्डो रोजाचा मृतदेह पश्चिम-मध्य ब्राझीलच्या कॅंपो ग्रांडे शहरातील त्याच्या आजीच्या घरातील फ्रीजरमध्ये आढळला. ...

चीनची कोरोना लस सर्वाधिक महाग, सर्वांत स्वस्त कोणाची? पाहा, संपूर्ण प्राइज लिस्ट - Marathi News | corona vaccine dose cheapest in india price comparison with other vaccines in the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची कोरोना लस सर्वाधिक महाग, सर्वांत स्वस्त कोणाची? पाहा, संपूर्ण प्राइज लिस्ट

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध कंपन्यांनी कोरोना लस (Corona Vaccine Price List) शोधून काढली आहे. कोरोना लसीसाठी काही देशांमध्ये पैसे आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांना मोफस लस दिली जात आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेली ...

१० फूट खोल खड्ड्यात पडली महिला, ८ दिवस केवळ पावसाच्या पाण्यावर राहिली जिवंत.... - Marathi News | Brazilian Woman fall in a ten feet deep hole and survived because of drinking rain water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१० फूट खोल खड्ड्यात पडली महिला, ८ दिवस केवळ पावसाच्या पाण्यावर राहिली जिवंत....

आठ दिवसांपर्यंत डोना याच खड्ड्यात अडकून राहिल्या. पण त्यांनी हिंमत सोडली नाही आणि अखेर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. ...