लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील

Brazil, Latest Marathi News

CoronaVirus News : बापरे! देशात दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू, कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ - Marathi News | CoronaVirus Marathi News death corona world now india average 1100 deaths daily | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! देशात दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू, कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81,484 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,095 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

CoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार  - Marathi News | CoronaVirus : Russia ship 50 million coronavirus vaccine sputnik v doses brazil tsta | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार 

अनेक देशांकडून  स्पुतनिक व्ही या लसीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा राष्ट्रपतींकडून सांगण्यात आले. ...

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात - Marathi News | russian sputnik v coronavirus vaccine clinical trials will be held this month in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, या आठवड्यापासून ही कोरोना लस सामान्य नागरिकांनाही द्यायला सुरुवात करण्यात येणार आहे. ही लस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 11 ऑगस्टला लॉन्च केली होती. ...

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी - Marathi News | CoronaVirus Marathi News India's COVID19 case tally crosses 42 lakh mark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. ...

याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती! - Marathi News | Two hundreds of meteorite worth 19 lakh each rain Brazilian town | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती!

ब्राझीलच्या एका गावात उल्कापिंडाचे शेकडो तुकडे पडले. या उल्कापिंडाच्या प्रत्येक तुकड्याची किंमत लाखो रूपये सांगितली जात आहे. ...

बापरे! पालिकेच्या ऑनलाईन बैठकीदरम्यान कॅमेरा राहिला सुरु; भलताच प्रकार झाला कैद - Marathi News | Couple are caught having SEX during Rio de Janeiro council video conference | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! पालिकेच्या ऑनलाईन बैठकीदरम्यान कॅमेरा राहिला सुरु; भलताच प्रकार झाला कैद

रिओ दि जनेरिया शहराच्या पालिकेची ही बैठक होती. त्यात कोरोना महामारी काळात महापालिका यंत्रणेने कशारितीने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे यावर बैठकीत चर्चा सुरु होती. ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News india corona case fatality rate one of lowest globally | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाबाधितांची संख्य़ा भयावह स्थितीत असून दिवसाला 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापेक्षा अधिक भीतीदायक मृत्यूंची संख्या आहे. ...

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर! - Marathi News | Global coronavirus deaths cross 7.5 lakh india among the four worst hit countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

सध्या संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. जगभरात रोजच्या रोज समोर येणाऱ्या रुग्णांचा विचार करता भारतातून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. संसर्गाच्या वेगाबरोबरच देशातील मरणारांचा आकडाही वेगाने वाढत आहे. ...