लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील

Brazil, Latest Marathi News

coronavirus: चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात - Marathi News | coronavirus: Corona infiltration into the Amazon rainforest in Brazil BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात

कोरोना विषाणूने आता संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आधुनिक मानवाची फारशी वर्दळ नसलेल्या जगातील अनेक दुर्गम भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. ...

CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा - Marathi News | CoronaVirus Marathi News brazil became new coronavirus hotspot cemetery sao paulo has no place for dead bodies sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा

इथे पुरूषांना प्रवेश नाही! एक असं गाव जिथे राहतात केवळ सुंदर महिला...पण पुरूषांसाठी खास नियम... - Marathi News | Village of women in Brazil on covid times where men not allowed api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे पुरूषांना प्रवेश नाही! एक असं गाव जिथे राहतात केवळ सुंदर महिला...पण पुरूषांसाठी खास नियम...

2014 मध्ये हे गाव जगभरात तेव्हा चर्चेत आलं जेव्हा येथील काही महिलांनी अविवाहित पुरूषांकडून प्रेमाची मागणी केली होती. तेव्हा 23 वर्षीय नेल्माने सोशल मीडियात म्हटले होते की, येथील सुंदर महिला पुरूषांसाठी आतुर आहेत. ...

कंबरदुखीची समस्या घेऊन डॉक्टरकडे गेला, सीटी स्कॅनमधे जे दिसलं ते पाहून डॉक्टर चक्रावले! - Marathi News | Brazil man visits doctor for lower back pain discovers he has three kidneys api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कंबरदुखीची समस्या घेऊन डॉक्टरकडे गेला, सीटी स्कॅनमधे जे दिसलं ते पाहून डॉक्टर चक्रावले!

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही 38 वर्षीय व्यक्ती कंबरदुखीच्या समस्या घेऊन डॉक्टरकडे गेली. काही दिवसांपासून त्याचा त्रास वाढला होता. ...

ब्राझीलचे आरोग्यमंत्री मँडेट्टा यांची हकालपट्टी - Marathi News |  Brazilian health minister Mandetta fired | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलचे आरोग्यमंत्री मँडेट्टा यांची हकालपट्टी

मँडेट्टा हे व्यवसायाने अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी कोविड-१९ महामारीला रोखण्यासाठी जे उपाय केले ते अनेक राज्यांच्या गव्हर्नरांनी राबवलेदेखील. ...

'या' देशाच्या राष्ट्रपतींनीच सोशल डिस्टंसिंगला बसवले धाब्यावर, रस्त्यावर दिसताच नागरिकांनी 'असा' व्यक्त केला रोष - Marathi News | Brazil president bolsonaro greeting followers without wearing mask amid corona virus crisis sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशाच्या राष्ट्रपतींनीच सोशल डिस्टंसिंगला बसवले धाब्यावर, रस्त्यावर दिसताच नागरिकांनी 'असा' व्यक्त केला रोष

ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे शुक्रवारी केवळ रस्त्यांवर दिसले नाही, तर ते मिलट्री हॉस्पिटल, मेडिकल आणि नंतर आपल्या एका मुलालाही भेटायला गेले. ...

coronavirus : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी थेट बजरंगबली हनुमानाशी केली मोदींची तुलना, म्हणाले... - Marathi News | Brazil President bolsonaro compare pm modi to lord hanuman sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी थेट बजरंगबली हनुमानाशी केली मोदींची तुलना, म्हणाले...

सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्‍य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती. ...

Coronavirus: ‘कोरोनामुळे लोक मरत असतील तरी चालेल पण अर्थव्यवस्था ढासळता कामा नये’ - Marathi News | Coronavirus: 'People may die due to corona but economy should not collapse Says Brazil President pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ‘कोरोनामुळे लोक मरत असतील तरी चालेल पण अर्थव्यवस्था ढासळता कामा नये’

ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसच्या विळख्यात हजारो लोक येत असताना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...