लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

Breast cancer, Latest Marathi News

तरुण वयात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ ठरतोय जीवघेणा; दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Breast cancer in young age is becoming fatal, increasing by 2 percent every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण वयात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ ठरतोय जीवघेणा; दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ

एक लाखांपेक्षा जास्त महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग ...

स्तनांमध्ये वेदना तर कधी निपल्सवर खाज येते? आहारातल्या अपायकारक पदार्थांमुळे वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका - Marathi News | Food and Cancer Risk : Foods that can increase breast cancer risk by 20 percent study warns | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनांमध्ये वेदना, निपल्सवर खाज येते? आहारातल्या अपायकारक पदार्थांमुळे वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

Food and Cancer Risk : ब्रेस्ट कॅन्सर इंडियाच्या रिपोर्टनुसार दर ४ मिनिटाला एका भारतीय महिलेमध्ये हा कॅन्सर डिटेक्ट होतो.  तर दर ८ मिनिटाला स्तनांच्या कॅन्सरमुळे मृत्यू होतो.  ...

आता एक ब्लड टेस्ट करुनही होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, महिलांसाठी दिलासादायक बातमी - Marathi News | Blood Test to Detect Breast Cancer: Breast Cancer Can Be Diagnosed With A Blood Test Now, Good News For Women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता एक ब्लड टेस्ट करुनही होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, महिलांसाठी दिलासादायक बातमी

Blood Test to Detect Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होणार सोपे, गंभीर आजारापासून वाचण्यासाठी सोप्या चाचणीचा लागला शोध ...

..मला कॅन्सर काय झाला, कसं सांगू काय बदललं! डोक्यावरचं टक्कल न लपवता महिमा चौधरीने सांगितलं.. - Marathi News | Actress Mahima Chaudhari is suffering from cancer, Read her brave fight story against breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..मला कॅन्सर काय झाला, कसं सांगू काय बदललं! डोक्यावरचं टक्कल न लपवता महिमा चौधरीने सांगितलं..

Breast Cancer to Mahima Chaudhari: कॅन्सरमधून सावरतेय महिमा चौधरी... आजाराविषयी माहिती देताना झाली खूप खूप भावनिक, म्हणाली.... ...

स्त्रीत्व गमावलेल्या महिलांसाठी एक स्त्रीच आली धावून; या ‘ब्रा’द्वारे मिळतोय नवा आत्मविश्वास - Marathi News | Mastectomy Bra helps Women Confidence to Get Back in normal life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्त्रीत्व गमावलेल्या महिलांसाठी एक स्त्रीच आली धावून; या ‘ब्रा’द्वारे मिळतोय नवा आत्मविश्वास

अनेक महिला कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात येतात. यामुळे ‘मॅस्टक्टॉमी’ करून एक किंवा दोन्ही स्तन काढण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक स्त्रियांना मानसिक धक्का बसतो. नैराश्याचा सामना करावा लागतो. ...

When To Worry About Breast Changes : कधी स्तन दुखतात, कधी निपल्समधून पाणी येतं? त्रासदायक आजाराचे संकेत देतात स्तनांमधले ५ बदल - Marathi News | When To Worry About Breast Changes : Do not ignore these changes in breast  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गंभीर आजाराचे संकेत देतात स्तनांमध्ये जाणवणारे साधे ५ बदल; वेळीच त्रासदायक समस्या टाळा

When To Worry About Breast Changes : स्तनांमध्ये वेदना, स्तनाग्र स्त्राव किंवा स्तनांमध्ये गाठी होणं यासारख्या बदलांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण स्तनांमध्ये होणारे हे बदल एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतात. ...

why Faf du Plessis wear pink gloves? IPL 2022 MI vs RCB Live Updates : फॅफ ड्यू प्लेलिस 'गुलाबी' ग्लोव्हज का घालतो माहित्येय?; कारण जाणताच कराल सलाम - Marathi News | IPL 2022 MI vs RCB Live Updates : Do you know why Faf du Plessis wears pink gloves? he uses pink gloves and bat grip to express the moral support for women with breast cancer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेलिस 'गुलाबी' ग्लोव्हज का घालतो माहित्येय?; कारण जाणताच कराल सलाम

IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १ बाद १०२ धावा केल्या आहेत. ...

Breast Cancer Symptoms : ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या - Marathi News | Breast Cancer Symptoms : What Are the Symptoms of Breast Cancer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Breast Cancer Symptoms : फारशी माहीत नसलेली लक्षणं ठरू शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे कारण, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला ...