लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्तनांची काळजी

Breast Care Tips

Breast care tips, Latest Marathi News

Breast Care Tips-  स्तन-Breast- स्तनांची काळजी, स्तनपान, वयात येतानाचे आजार, ते स्तनांचा कॅन्सर यासाठी आवश्यक सर्व शास्त्रीय माहिती.
Read More
स्वतःचं दूध विकून कमावतेय पैसे; ब्रिटनच्या महिलेवर अशी वेळ का आली? - Marathi News | Social viral: Women selling her breast milk to bodybuilders and earning more and more | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वतःचं दूध विकून कमावतेय पैसे; ब्रिटनच्या महिलेवर अशी वेळ का आली?

Social viral: वाचायला- ऐकायला ही गोष्ट खूपच विचित्र असली तरी अशा पद्धतीचं काम ब्रिटनमध्ये अनेक महिला (Women selling her breast milk) करतात...  ...

Breast Cancer Symptoms : ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या - Marathi News | Breast Cancer Symptoms : What Are the Symptoms of Breast Cancer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Breast Cancer Symptoms : फारशी माहीत नसलेली लक्षणं ठरू शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे कारण, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला ...

Breast Cancer in men : पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरू शकतात सामान्य वाटणारे हे बदल; जाणून घ्या कारणं, लक्षणं - Marathi News |  Breast Cancer in men :  What is the main cause of breast cancer in men? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :... या कारणांमुळे पुरूषांनाही असतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, चांगल्या तब्येतीसाठी डॉक्टरांचा सल्ला

 Breast Cancer in men : पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो याची जाणीव क्वचितच असते  आणि त्यामुळे लवकर डॉक्टरकडे जाण्यास विलंब होतो. ...

Women's Health : ....म्हणून अचानक स्तन जड वाटतात तर कधी निपल्सला खाज येते? सांगता न येणाऱ्या त्रासापासून असा करा बचाव - Marathi News | Women's Health : Women health know why women have breast pain how can they get relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :...म्हणून अचानक स्तन जड वाटतात तर कधी निपल्सला खाज येते? सांगता न येणाऱ्या त्रासापासून असा करा बचाव

Women's Health : फायब्रोसिस्टिक स्तनामुळे, तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका नसतो. परंतु जर तुम्हाला स्तनामध्ये एकाच ठिकाणी दुखत असेल किंवा हे दुखणं कमी होत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला वेळीच घ्यायला हवा. ...

Social Viral : बाबौ! स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; महिलेनं शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | Social Viral : Mother panics after her breast milk turns pink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; अन् मग.... महिलेनं शेअर केला व्हिडीओ 

Social Viral : ती महिला आपल्या बाळाला ६ महिन्यांपासून स्तनपान करत होती.  अचानक दूध पाजत असताना तिनं आपल्या दुधाच्या रंगात बदलेला पाहिला आणि खूप घाबरली. ...

ब्रेस्ट कॅन्सर फक्त बायकांनाच होतो? दिल्लीत एका आजोबांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; हा आजार काय? - Marathi News | Breast cancer only affects women? 70 years old man in Delhi got breast cancer; What is this disease? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेस्ट कॅन्सर फक्त बायकांनाच होतो? दिल्लीत एका आजोबांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; हा आजार काय?

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग हे फक्त बायकांचच दुखणं, असं वाटतं ना तुम्हाला? पण दिल्लीत एका ७० वर्षाच्या पुरुषाला पछाडलंय स्तनाच्या कर्करोगाने.. काय हा आजार, त्याची कोणती लक्षणं पुरुषांमध्ये दिसून येतात? ...

Breast Cancer : कॅन्सरची लक्षणं ठरतात स्तनांमध्ये दिसणारे हे बदल; धोका टाळण्यासाठी काय खायचं, काय नाही? वाचा - Marathi News | Breast cancer stages symptoms and preventions : What to eat what should not eat for breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरची लक्षणं ठरतात स्तनांमध्ये दिसणारे हे बदल; धोका टाळण्यासाठी काय खायचं, काय नाही? वाचा

Breast Cancer Stages Symptoms and Preventions : स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रिया त्यातून पूर्णपणे बऱ्या होण्याचे प्रमाण भारतात कमी आहे कारण हा आजार झाला आहे हेच मुळात उशिरा लक्षात येते. ...