लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

सांगली: निवृत्त पोलिसाची नदीत उडी घेऊन आत्महत्या, लाचप्रकरणी झाली होती सक्तमजुरी - Marathi News | A retired policeman committed suicide by jumping into the river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: निवृत्त पोलिसाची नदीत उडी घेऊन आत्महत्या, लाचप्रकरणी झाली होती सक्तमजुरी

लाच प्रकरणात न्यायालयाने कांबळे यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यामुळे ते निराश होते. ...

लाचखोर मुख्याध्यापक, शिक्षकासह लिपीक 'एसीबी'च्या जाळ्यात - Marathi News | Bribery principal, teacher along with clerk in 'ACB' in Bhandara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर मुख्याध्यापक, शिक्षकासह लिपीक 'एसीबी'च्या जाळ्यात

या प्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून तिघानाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...

Bribe Case: दहा हजाराची लाच स्वीकारताना कोल्हापूर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास अटक - Marathi News | Junior engineer of Kolhapur Municipal Corporation arrested while accepting bribe of ten thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Bribe Case: दहा हजाराची लाच स्वीकारताना कोल्हापूर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास अटक

नवीन नळ कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी ...

‘लाचे’त पंटरच खास, ‘साहेबां’ना होत नाही त्रास - Marathi News | In Kolhapur district in the last four and a half years Anti-Corruption Department has taken action against 182 people in connection with bribery | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लाचे’त पंटरच खास, ‘साहेबां’ना होत नाही त्रास

तानाजी पोवार कोल्हापूर : सरकारी कामात लाच घेण्यासाठी अलीकडे बहुतांश विभागात खासगी व्यक्ती म्हणजेच पंटरचा वापर वाढल्याचे कारवाईवरून स्पष्ट ... ...

लाचखोर अधिकाऱ्यांचा असा आहे ‘सेफ गेम’; पैसे घेण्यासाठी ठेवतात खासगी ‘एजंट्स’ - Marathi News | Such is the 'safe game' of corrupt officials; Private 'agents' hired to collect money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोर अधिकाऱ्यांचा असा आहे ‘सेफ गेम’; पैसे घेण्यासाठी ठेवतात खासगी ‘एजंट्स’

Nagpur News लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील कारवाईपासून वाचण्यासाठी शक्कल शोधली आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांनी लाच घेण्यासाठी खासगी लोकांना नेमले आहे. ...

तिहार जेल कर्मचाऱ्यांना दिलेल्या १२.५ कोटी लाचेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश - Marathi News | Supreme Court order to provide full details of 12 5 crore bribe paid to Tihar Jail employees sukesh chandrashekhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहार जेल कर्मचाऱ्यांना दिलेल्या १२.५ कोटी लाचेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

सुकेश चंद्रशेखरला जेलमध्ये पैसे कोणी दिले, कोठून आले, कोणाला दिले? ...

अडीच हजारांची लाच घेताना तीन अंगणवाडी सेविका ताब्यात - Marathi News | Three Anganwadi workers arrested while accepting bribe of Rs 2,500 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच हजारांची लाच घेताना तीन अंगणवाडी सेविका ताब्यात

Nagpur News बचत गटाच्या अध्यक्षांकडून पोषण आहार वाटपाच्या बदल्यात लाच मागणाऱ्या तीन अंगणवाडी सेविकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ...

सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातून गोरखधंदा, तुरुंग अधिकाऱ्यांना मिळायची दरमहा दीड कोटींची लाच - Marathi News | Sukesh Chandrasekhar's bribe of Rs 1.5 crore per month to jail officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातून गोरखधंदा, तुरुंग अधिकाऱ्यांना मिळायची दरमहा दीड कोटींची लाच

Sukesh Chandrasekhar :ही बाब पुराव्यानिशी समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ...