Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे. Read More
हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकांची तयारी सुरु केली असून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पूनिया यांना पक्षात प्रवेश दिला आहे. ...
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह प्रतिक्रिया दिली असून त्यांना सवाल उपस्थित केले आहेत. ...
दिल्ली हायकोर्टाने माजी खासदारांना दिलासा दिलेला नाही. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ब्रिजभूषण यांना प्रश्न विचारले आणि त्यांच्या वकिलाला नोट तयार करण्याचे आदेश दिले. ...