शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.

Read more

राष्ट्रीय : आता मी फाशी घेऊ का? कुस्तीपटूंच्या विरोधावर ब्रिजभूषण सिंह यांची कडवट प्रतिक्रिया

संपादकीय : विचारी लोकांची मान लाजेने खाली जावी, असा प्रसंग!

राष्ट्रीय : कुस्तीपटू बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ परत करणार; पंतप्रधानांना लिहिले पत्र; म्हणाला... 

राष्ट्रीय : CM झाल्यानंतर मोहन यादव पहिलीच निवडणूक हारले,  भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत केवळ 5 मतं मिळाले

राष्ट्रीय : WFI चे नवे अध्यक्ष संजय सिंह कोण आहेत? ब्रिजभूषण सिंह यांच्याशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या....

राष्ट्रीय : दबदबा है और दबदबा रहेगा, ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर!

राष्ट्रीय : 'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर!

राष्ट्रीय : बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

अन्य क्रीडा : ब्रिजभूषण सिंग यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला भारतीय कुस्ती महासंघात स्थान मिळू नये

राष्ट्रीय : “माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, हिंमत असेल तर...”; ब्रिजभूषण सिंह संतापले