लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh

Brij bhushan sharan singh, Latest Marathi News

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.
Read More
कुस्तीपटू बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ परत करणार; पंतप्रधानांना लिहिले पत्र; म्हणाला...  - Marathi News | Wrestler Bajrang Punia to return 'Padma Shri'; Letter to Prime Minister; said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ परत करणार; पंतप्रधानांना लिहिले पत्र; म्हणाला... 

पत्र व पदक प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी अडविल्यामुळे त्याला तसे करता आले नाही. ...

CM झाल्यानंतर मोहन यादव पहिलीच निवडणूक हारले,  भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत केवळ 5 मतं मिळाले - Marathi News | Indian wrestling association vice president election mohan yadav lost the first election after becoming mp cm got only 5 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM झाल्यानंतर मोहन यादव पहिलीच निवडणूक हारले, भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत 5 मतं मिळाले

मोहन यादव यांनीही यासाठी फॉर्म भरला होता. तेव्हा त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आलेले नव्हते. ...

WFI चे नवे अध्यक्ष संजय सिंह कोण आहेत? ब्रिजभूषण सिंह यांच्याशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या.... - Marathi News | Who is Sanjay Singh, new Wrestling Federation of India chief? Birj Bhushan Loyalist Sanjay Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय सिंह कोण आहेत? ब्रिजभूषण सिंह यांच्याशी काय आहे कनेक्शन?

संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला.  ...

"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर! - Marathi News | dominance will remain said brij bhushan singh son after sanjay singh elected as new wfi chief Sanjay Singh, know what brij bhushan said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर!

माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय कुमार सिंह यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर! - Marathi News | Sakshi Malik threatens to quit wrestling if Brijbhushan-aide becomes WFI president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. ...

बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | Kusti Mahasangh Election: brijbhushan-sharan-singh-close-aid-sanjay-singh-elected-new-wfi-chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनीता शेओरान यांचा पराभव केला. ...

"ब्रिजभूषण सिंग यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला भारतीय कुस्ती महासंघात स्थान मिळू नये" - Marathi News |  Wrestlers Bajrang Punia and Sakshi Malik met Sports Minister Anurag Thakur as new dates for WFI elections were announced | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"ब्रिजभूषण यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला भारतीय महासंघात स्थान मिळू नये"

Wrestling Federation of India Election : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ...

“माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, हिंमत असेल तर...”; ब्रिजभूषण सिंह संतापले  - Marathi News | bjp mp brij bhushan sharan singh reaction over lok sabha election 2024 ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, हिंमत असेल तर...”; ब्रिजभूषण सिंह संतापले 

Brij Bhushan Sharan Singh: तुमचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर असल्याबाबत ब्रिजभूषण सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ...