हिंदी | English
FOLLOW US :
वांगी हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. याचा वापर प्रामुख्याने भाजीपाला म्हणूनच केला जातो.