ब्रुना अब्दुल्लाह छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये सहभागी झाली होती. तसेच ती सलमान खानचा चित्रपट जय होमध्ये झळकली होती. ती टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. Read More
ब्रुनाने जुलै २०१८ साली बॉयफ्रेंड अॅलनसह साखरपुडा केला होता. त्यानंतर मे २०१९मध्ये दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. खासगी पद्धतीने दोघांनी विवाह केला होता. ...