लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा सुरक्षा दल

सीमा सुरक्षा दल

Bsf, Latest Marathi News

सीमेवर रात्रीही खडा पहारा, नापाक इरादा रोखण्यासाठी जवान सज्ज - Marathi News | Even at night on the border, soldiers are ready to prevent nefarious intentions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर रात्रीही खडा पहारा, नापाक इरादा रोखण्यासाठी जवान सज्ज

राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ...

सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार - Marathi News | 'Prahari' aap will end the tension of the jawans at the border, will get every update related to job and service security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार

पगार आणि भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवणे असो किंवा रजा आणि सरकारी निवास सुविधा मिळवणे असो, हे ॲप जवानांच्या सर्व गरजा पूर्ण करेल.  ...

बांग्लादेश बॉर्डरवर तैनात BSF ची फीमेल डॉग झाली प्रेग्नेंट, कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश - Marathi News | BSF sniffer dog deployed on Bangladesh border gets pregnant court of inquiry ordered in Meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्लादेश बॉर्डरवर तैनात BSF ची फीमेल डॉग झाली प्रेग्नेंट, कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश

BSF Female Dog gets Pregnant : 43व्या बटालियनच्यी फीमेल डॉग लॅल्सीने गेल्या 5 सप्टेंबरला सीमा चौकी बाघमारामध्ये तीन पिल्लांना जन्म दिला. शिलॉन्ग येखील बीएसएफच्या क्षेत्रीय मुख्यालयाने याबाबत संक्षिप्त कोर्टाची चौकशी करण्याचा आदेश जारी केला आहे. ...

BSF जवानाची निर्घृण हत्या; मुलीचा अश्लील व्हिडीओ करणाऱ्यांचा केला होता विरोध  - Marathi News | Police have arrested 7 people in connection with the murder of a BSF jawan in Gujarat   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF जवानाची निर्घृण हत्या; मुलीचा अश्लील व्हिडीओ करणाऱ्यांचा केला होता विरोध 

गुजरातमध्ये बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. ...

भारत-बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच महिला गार्ड तैनात, घनदाट जंगलाच्या मध्यभागी शत्रूंशी लढणार! - Marathi News | first time bsf has deployed woman jawan in bangladesh international border in sundarban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच महिला गार्ड तैनात, घनदाट जंगलाच्या मध्यभागी शत्रूंशी लढणार!

घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते.  ...

BSF Jawan: पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या BSF जवानाची सुटका; धुक्यामुळे ओलांडली होती सीमा - Marathi News |  A BSF jawan in Pakistan custody has been freed after crossing the border due to fog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या BSF जवानाची सुटका; धुक्यामुळे ओलांडली होती सीमा

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या BSF जवानाची सुटका करण्यात आली आहे.   ...

गोंदियाच्या कन्येचा पाक सीमेवर अद्भुत पराक्रम; ड्रोनला केले 'नाॅक आउट' - Marathi News | Amazing feat of Indian girl on Indo-Pak border; First woman BSF soldier to shot down a drone from Pakistan | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियाच्या कन्येचा पाक सीमेवर अद्भुत पराक्रम; ड्रोनला केले 'नाॅक आउट'

ड्रोन मारून पाडणाऱ्या पहिल्या बीएसएफ महिला जवान ...

भारतीय लष्कर ऑपरेशन POKसाठी सज्ज; सरकारच्या आदेशाची वाट पाहतोय, लष्करी अधिकाऱ्याच मोठं विधान - Marathi News | indian army ready to take pok waiting for government orders said lieutenant general upendra dwivedi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कर ऑपरेशन POKसाठी सज्ज; सरकारच्या आदेशाची वाट पाहतोय, लष्करी अधिकाऱ्याच मोठं विधान

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्न सुरू असतो. या विरोधात लष्कर नेहमी कारवाई करत असते. गेल्या काही दिवसापूर्वी लष्काराने मोठी कारवाई केली होती. ...