लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बौद्ध लेणी

बौद्ध लेणी

Buddha caves, Latest Marathi News

ना लेणी पाहायला वेळ मिळाला, ना चर्चा झाली; २०० पर्यटक नुसतेच आले अन् गेले... - Marathi News | There was no time to look at caves or discussions; 200 tourists just came and gone ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना लेणी पाहायला वेळ मिळाला, ना चर्चा झाली; २०० पर्यटक नुसतेच आले अन् गेले...

औरंगाबादेत झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते. ...

कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा - Marathi News | Disappearance of Central Archeology Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा

पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेल ...

प्राचीन बुद्ध लेण्या घालतायेत पर्यटकांना भुरळ...! - Marathi News | Ancient Buddha caves the tourists ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राचीन बुद्ध लेण्या घालतायेत पर्यटकांना भुरळ...!

निसर्ग पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती, ठेवा जपण्याचे आवाहन ...

शांततेसाठी थायलंडने धाडली सोलापूरसाठी बुद्धमूर्ती - Marathi News | Buddha statue for Solapur, sent by Thailand for peace | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शांततेसाठी थायलंडने धाडली सोलापूरसाठी बुद्धमूर्ती

नालंदा बुद्धविहारात स्थापना : जागतिक शांतीसाठी उचलले पाऊल ...

थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य - Marathi News | Preferred to increase Thai, Buddhist tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य

जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत ...

बोधीवृक्षाच्या पानांवर बुद्ध रेखाटणारा कलावंत - Marathi News | Buddha Drawing Artist on the pages of Bodhi Vriksha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोधीवृक्षाच्या पानांवर बुद्ध रेखाटणारा कलावंत

एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय उपनगरमधील अरुण जाधव यांची त्यांच्या न ...

अयोध्येची भूमी हा बौद्धांचा वारसा - Marathi News | Ayodhya's land is a heritage of Buddhists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येची भूमी हा बौद्धांचा वारसा

अयोध्याच्या ज्या जागी मंदिर व मशिदीचा दावा केला जातो, त्या जागेवर प्राचीन काळी बुद्धाचे भव्य स्तूप होते. त्यावर नंतर मंदिर व पुढे मुस्लिम आक्रमणानंतर मशीद बांधण्यात आली. त्यामुळे या भूमीवर सर्वात आधी बौद्धांचा अधिकार असल्याचा दावा दीक्षाभूमी येथील डॉ ...

पाकिस्तानने जगासमोर आणली सतराशे वर्षांपूर्वीची गौतम बुद्धांची मूर्ती   - Marathi News |  The idol of Gautama Buddha of seventeen years ago brought Pakistan to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने जगासमोर आणली सतराशे वर्षांपूर्वीची गौतम बुद्धांची मूर्ती  

पाकिस्तानने नुकतीच सतराशे वर्षांपूर्वीची एक प्राचीन बौद्धमूर्ती जगासमोर आणली आहे. ...