लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुद्धिस्ट सर्किट

बुद्धिस्ट सर्किट

Buddhist circuits, Latest Marathi News

 तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारख्या महत्त्वाच्या स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वत: याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Read More
‘धम्मभूमी के सम्मान मे...’; बौद्ध अनुयायांचा छत्रपती संभाजीनगरात सोमवारी विराट मोर्चा - Marathi News | ‘Dhammabhumi ke samman me, hum sab maidan me’; Big march of Buddhist followers on Monday at Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘धम्मभूमी के सम्मान मे...’; बौद्ध अनुयायांचा छत्रपती संभाजीनगरात सोमवारी विराट मोर्चा

विशेष म्हणजे, वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या जागेवर हे स्थान असून, विद्यापीठाचा या जागेशी कसलाही संबंध नाही. ...

पवनीत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अधिवेशन - Marathi News | National Convention of Pavneet Buddhist International Network | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भातून उपासक-उपासिकांची उपस्थिती

चंद्रमणी बौद्धविहार पवनीच्या आवारात संपन्न झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी  बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक  वामन मेश्राम,  तर उद्घाटक म्हणून भदंत ज्ञानज्योती महाथेरो उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरातत्व विभागाचे अभ्यासक  प्रि ...

आंतरराष्ट्रीय शिबिराला सहा देशातील साधक - Marathi News | Seekers from six countries to international camps | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आंतरराष्ट्रीय शिबिराला सहा देशातील साधक

भिक्खुनी खंतीखेमा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, जगामध्ये माझा आयडॉल हिरो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. पहिल्यांदा विज्ञानावर आधारित आपला धम्म सांगणारा महामानव बुद्ध होय. नंतर जगाला १९ शतकानंतर विज्ञानावर आधारित बुद्ध धम्म स्वीकारून जगा ...

संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून - Marathi News | The ethics of the Constitution is from the philosophy of Buddha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून ...