अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
कोणत्याही स्वरूपाची नवीन करवाढ नाही. अवास्तव अशा घोषणा नाही. मर्यादित उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता उत्पन्नात फारशी वाढ शक्य नाही. विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून सुरू असलेल्या जुन्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प करीत शासकीय अनुदानाचा मो ...
अर्थसंकल्पाला पावसाळ्यापूर्वी मंजुरी मिळाली तर प्रस्तावित कामांची मंजुरी घेऊन आॅक्टोबर महिन्यात कामे सुरू करता येईल. यासाठी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. अखेर अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला असून, १५ जूनपूर्वी म्हणजेच १२ तारखेच्या दरम्यान अर्थसंकल्प सादर क ...
मार्चअखेर उलटून दीड महिना झाला तरी जिल्हा परिषदेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील खर्चाचा ताळमेळ जुळलेला नाही. ‘हे दरवर्षी असेच असते’ असे उत्तर लेखा विभागाकडून दिले जात आहे ...
जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देणारा आणि शासनाच्या मदतीवर प्रमुख योजनांच्या मंजुरीकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारा सन २०१८-१९ सालचा अर्थसंकल्प शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. ...
नासुप्रची महानगर क्षेत्राकडे वाटचाल सुरू आहे. या सोबतच नासुप्रच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या योजना व अभिन्यासातील विकास कामे विचारात घेता सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नासुप्रचा २०१८-१९ या वर्षाचा ६११ कोटी ९१ ...
गर्भसंस्कारापासून ते लॅपटॉप वितरणापर्यंतचा आणि पुस्तकांपासून ते मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याच्या विविध योजनांचा समावेश असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाड ...