अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
कोकणच्या विकासासाठी भाजपा सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून सकारात्मक पावले उचलल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव वेंगुर्ले भाजपातर्फे मासिक बैठकीत घेण्यात आला. ...
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडलेला वर्ष २०१८-१९ चा अर्थसंकल्प शेतकरी, युवक आणि लघु उद्योजकांची अपेक्षापूर्ती करणारा आणि व्यावसायिक शुल्क व मुद्रांत शुल्कात कपात न केल्यामुळे काहीसा निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया ...
महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्थायी समितीच्या २०१७-१८ या वर्षाच्या २२७१.९७ कोटींच्या अर्थसंकल्पाला १२ टक्के कात्री लावली आहे. १९९७.३२ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१८-१९ या वर्षाचा २०४८.५३ कोटींचा प्रस्तावित अर ...
अकोला -जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने १३ जानेवारीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद झाल्याने आणखी भर पडली आहे. ...
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा महापालिकेचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु अर्थसंकल्पातील अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींची तूट राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता आयुक्त अ ...