अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
धनगर वाडा वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे. ...
यंदाच्या अर्थसंकल्पात नगर-औरंगाबाद आणि उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद या नव्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे, तर दोन मार्गांचे यापूर्वीच सर्वेक्षण झालेले असताना निधी देण्यात आला. त्यामुळे रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची नुसती फसवाफसवी सुर ...
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्र ...
२०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करण्यात आलेली आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणा शेतकऱ्यांना धोका देणाऱ्या आहेत. प्रत्येक गावात सरसकट शेतकरी कर्जमुक्ती तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात ये ...