शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : अर्थसंकल्पात मराठवाड्यातील रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची अव्याहत फसवाफसवी 

जळगाव : योग्य दिशेने जाणारा मात्र संभ्रमात टाकणारा अर्थसंकल्प - अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक

नागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेलाईनसाठी ३७९ कोटी

महाराष्ट्र : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत देशव्यापी आंदोलन : राजू शेट्टी

ठाणे : रेल्वे अर्थसंकल्पामधून कल्याण-कसारा व बदलापूर रेल्वेमार्गाला मोठा निधी

व्यापार : वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी बजेटमध्ये विशेष लक्ष

व्यापार : दोन वर्षांत दिला अडीच लाखांना रोजगार, अर्थसंकल्पाद्वारे दिली जेटलींनी माहिती

पुणे : एससी व एसटीच्या वाट्याचे ७५ हजार कोटी रुपयांचे बजेट पळविले : दाभाडे  

ठाणे : संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक

नाशिक : आता गरज पाठपुराव्याची !