शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

नागपूर : घोषणा चांगल्या पण ठोस तरतुदींचा अभाव

जालना : बजेट म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर; आर्थिक तरतूद नसतानाही केल्या योजनांच्या घोषणा; राजू शेट्टींची जोरदार टीका  

व्यापार : बजेटमुळे सेन्सेक्सला ८४० व्होल्टचा शॉक, शेअर बाजार आपटला

बॅडमिंटन : ‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत! स्वदेशी जागरण मंच

राष्ट्रीय : अर्थसंकल्प २0१८ : ‘विकास पुरुष’ ते ‘गरिबांचा नेता’, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पोकळ डॉ. मनमोहन सिंह  

व्यापार : कर्जामुळे वाढेना मानांकन! वित्तीय तूट कमी करणे भारताला झाले नाही शक्य

संपादकीय : अरे व्वा...अर्थसंकल्प की काल्पनिक जुमल्यांचे नवे भेंडोळे?

संपादकीय : आश्वासक व आव्हानात्मक

नागपूर : सर्वांना खूश करणारा अर्थसंकल्प, पण कृतीचा अभाव