शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

राष्ट्रीय : लवकरच सामान्यांच्या सेवेत येणार 'मोदी केअर योजना', 50 कोटी लोकांना होणार लाभ

राष्ट्रीय : बजेटवर भारतीय मजदूर संघ नाराज; करणार देशव्यापी निदर्शनं  

राष्ट्रीय : एनडीएमधून टीडीपी बाहेर पडणाच्या मार्गावर? चंद्राबाबू नायडूंनी दिले संकेत   

ठाणे : केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन 

नागपूर : संघाच्या अपेक्षांचे केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंब

छत्रपती संभाजीनगर : Budget 2018 : औरंगाबादच्या १,५०० लघु उद्योगांना मिळणार कॉर्पाेरेट कर सवलीतीचा लाभ

छत्रपती संभाजीनगर : Budget 2018 : औरंगाबादचे व्यापारी म्हणाले ‘छोटीसी खुशी, बहुत सारे गम

जळगाव : अर्थसंकल्पात सुवर्ण बाजारावरील भार कमी न झाल्याने अपेक्षा भंग

व्यापार : Budget 2018: शेअर बाजारात 'खलिवलि'; सेन्सेक्स-निफ्टीची वाट लागली!  

मुंबई : अर्थसंकल्पाच्या दिवशी तैमुर होता ट्रेंडमध्ये, युजर्संकडून प्रतिक्रियेची मागणी