अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या FOLLOW Budget 2019, Latest Marathi News Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या . Read More
या बजेटचे उद्दीष्टच लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, उद्योगांना मजबुती देणे, सर्व अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांच्या अपेक्षा पूर्ण करणे असल्याचं सीतारामण यांनी म्हटले आहे. ...
केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना ही अधिक व्यापक करून त्यामध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करावा ...
सुपर रिच टॅक्समुळे विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोरदार मारा ...
नॅशनल रिसर्च फाऊंडेशनच्या स्थापनेकडे लक्ष ...
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सर्व क्षेत्राला काही ना काही देताना घोषणांचा पाऊस पाडला. या घोषणा प्रत्यक्षात अमलात आणल्याशिवाय शासनाला ८ टक्के जीडीपीचे लक्ष्य गाठता येणार नाही. सरकारने पहिल्यांदाच छोटे व्यावसायिक आणि लघु व म ...
‘झीरो बजेट शेती’ हे ऐकून काल रात्रभर गंगाधरच्या स्वप्नात शून्यांनी फेर धरला होता. जेव्हा-जेव्हा जाग येई त्या-त्या वेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त शून्य दिसत होते. ...
अर्थसंकल्पाने दिला औरंगाबादसह पर्यटनप्रेमींना सुखद धक्का ...
स्वराज यांनी लॉन्च केलेल्या 'स्टडी इन इंडिया' पोर्टलचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले होते. या योजनेचे अनेक फायदे असून उच्च शिक्षणासाठी भारत प्रमुख केंद्र म्हणून समोर येईल, असंही जावडेकर यांनी म्हटले होते. ...