लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
‘अच्छे दिन’ची चाहूल देणारा आशादायी अर्थसंकल्प - Marathi News | A hopeful budget of 'good day' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अच्छे दिन’ची चाहूल देणारा आशादायी अर्थसंकल्प

काहीतरी पदरी पडेल, या आशेवर ज्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, तो प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केला. तो करताना कसबी, मुरब्बी अर्थतज्ज्ञाप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी फटकेबाजीही केली. ...

राज्याचा अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला सादर होणार - Marathi News | The state's budget will be presented on February 27 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला सादर होणार

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडणार आहेत. ...

सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ ! - Marathi News | Beneficiaries of Krishi Samman Yojana will fetch lakhs of farmers in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. ... ...

बजेटच्या दिवशी राहुल गांधींकडून मोदींना धोबीपछाड; पंतप्रधान थेट चौथ्या क्रमांकावर - Marathi News | budget 2019 rahul gandhi beats pm narendra bjp pmo on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेटच्या दिवशी राहुल गांधींकडून मोदींना धोबीपछाड; पंतप्रधान थेट चौथ्या क्रमांकावर

सोशल मीडियावर राहुल गांधींनी मोदींना टाकलं मागे ...

VIDEO: ...अन् महिला खासदारांनी लुटला फुगडीचा मनमुराद आनंद  - Marathi News | Smriti Irani Harsimrat Kaur Kiran Kher Dance Video Viral After budget 2019 in Loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: ...अन् महिला खासदारांनी लुटला फुगडीचा मनमुराद आनंद 

संसदेतील विविध पक्षाच्या महिला खासदारांनी एकत्र जेवण केल्यानंतर काहीसा विरंगुळा म्हणून पारंपारिक फुगडी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. ...

जुलैमधील बजेटमध्ये रेल्वेची भाडेवाढ? - Marathi News | Railway budget hike in July budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलैमधील बजेटमध्ये रेल्वेची भाडेवाढ?

अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या अंतरिम बजेटमध्ये रेल्वेला बम्पर रक्कम दिली आहे; पण रेल्वेचे असे म्हणणे आहे की, जुलैतील आगामी पूर्ण बजेटमध्ये रेल्वेचे भाडे वाढविण्याची परवानगी दिली जावी. ...

Budget 2019 : अभ्यासूनी घोषणावे - Marathi News | Budget 2019: Study announcements | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019 : अभ्यासूनी घोषणावे

निवडणूक काळात निरनिराळी स्वप्ने दाखवून, वेगवेगळी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्यांनी ती पाळली नाही तर जनता फटकावून काढते. त्यामुळे मतदारांना अशीच स्वप्ने दाखवा, जी पूर्ण होऊ शकतील, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत भाजपाने आयोजित केलेल् ...

Budget 2019 : अर्थसंकल्पाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करदाते खूश - Marathi News | Budget 2019: Direct and indirect taxpayers are happy with the budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2019 : अर्थसंकल्पाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करदाते खूश

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी गरीब, सामान्य, शेतकरी, कामगार, मजूर आणि सर्व घटकातील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अतिरिक्त कर न लादता आयकराचा पाच लाख रुपयांचा टप्पा नव्याने आणून सर्वसामान्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. प् ...