लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019: अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची तरतूद - Marathi News | Budget 2019: Rs. 350 crores for Wardha-Yavatmal-Nanded railway route in budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2019: अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची तरतूद

विदर्भातील प्रकल्पांना भरघोस निधी; बडनेरा वर्कशॉपसाठी १५१.६३ कोटी ...

Budget 2019: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच-विजय दर्डा - Marathi News | budget 2019 pradhan mantri kisan samman scheme is cruel joke of farmers says former mp vijay darda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच-विजय दर्डा

वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दिवसाला केवळ १७ रुपये देणे आणि ही रक्कमसुद्धा शेतकऱ्यांना तीन हप्त्यात मिळेल, अशी परखड प्रतिक्रिया लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे. ...

निवडणूक सिद्धीसाठी - Marathi News | by keeping eye on lok sabha election modi govt presented budget 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक सिद्धीसाठी

सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी निवडणूकपूर्व वर्षामध्ये लोकानुनयी अर्थसंकल्पच सादर केला जात असतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. ते दर पाच वर्षांनी घडत असते. त्यामुळे हा अर्थसंकल्प तशा अर्थाने काही वेगळा नाही. ...

Budget 2019: मोदी सरकारकडून केवळ शब्दांची उधळपट्टी - Marathi News | after giving benefits to corporates now modi govt make some announcements for poor and middle class says rajendra kakodkar after budget 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: मोदी सरकारकडून केवळ शब्दांची उधळपट्टी

गेली पाच वर्षे फक्त कॉर्पोरेट उद्योगपतींचे चोचले पुरवून झाल्यावर निवडणुकीच्या तोंडावर मोदींना गरीब व मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे. ...

Budget 2019: भ्रामक आणि दिशाहीन - Marathi News | budget 2019 is Misleading and directionless says former rajya sabha mp bhalchandra mungekar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: भ्रामक आणि दिशाहीन

सरकार जी आकडेवारी सादर करत आहे त्याच्या समर्थनासाठी कोणताही स्रोत किंवा आधार सरकार देत नाही.म्हणूनच ती विश्वासार्ह आहे असे म्हणता येणार नाही. ...

Budget 2019: लोकप्रिय अर्थसंकल्पामुळे राजकीय विरोध अशक्य - Marathi News | budget 2019 no one can oppose budget because it have many popular announcements | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: लोकप्रिय अर्थसंकल्पामुळे राजकीय विरोध अशक्य

कोणताच राजकीय पक्ष लोकप्रिय घोषणा नाकारू शकणार नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारला या योजना राबविण्यासाठी पावले उचलावी लागतील. ...

Budget 2019: मोदी सरकारचा विश्वासपूर्वक, दिशादर्शक अर्थसंकल्प - Marathi News | budget 2019 modi government presented confident and Directional budget | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: मोदी सरकारचा विश्वासपूर्वक, दिशादर्शक अर्थसंकल्प

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असतो, या संकल्पनेला फाटा देत विद्यमान सरकारने एक विश्वासपूर्वक आणि दिशादर्शक अर्थसंकल्प सादर केला. ...

Budget 2019: कामगारांसाठी केलेल्या घोषणा म्हणजे जुमलेबाजी - Marathi News | modi government gives fake promises to workers and employees through budget 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: कामगारांसाठी केलेल्या घोषणा म्हणजे जुमलेबाजी

श्रीमंत वर्गाला खूश करणाऱ्या अर्थसंकल्पात कामगार वर्गासाठी घोषणांव्यतिरिक्त काहीही नसल्याचेच म्हणता येईल. ...