लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019: मोदी झाले 'रोनाल्डो', पीयूष गोयल बनले 'धोनी', कामाला लागले सोशलवरचे 'ज्ञानी' - Marathi News | Budget 2019 : Twitter reactions and memes on budget goes viral on Social Media | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Budget 2019: मोदी झाले 'रोनाल्डो', पीयूष गोयल बनले 'धोनी', कामाला लागले सोशलवरचे 'ज्ञानी'

Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद - Marathi News | Budget 2019: modi government to launch kamdhenu scheme for cows | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली.  ...

Budget 2019: ...तर 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही! - Marathi News | Interim Budget 2019 : there will be no tax on income of Rs.6.5 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: ...तर 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही!

अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा फलद्रूप झाली आहे. ...

Budget 2019: लोकसभेत भाजपा खासदारांनी विरोधकांना विचारले, 'हाउ इज द जोश?' - Marathi News | Budget 2019: modis wah wah to how is the josh interesting happening during budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: लोकसभेत भाजपा खासदारांनी विरोधकांना विचारले, 'हाउ इज द जोश?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिमअर्थसंकल्प  शुक्रवारी मांडण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. ...

Budget 2019 : बँका-पोस्टातून मिळणाऱ्या ४० हजारांपर्यंतच्या व्याजावर कर नाही! - Marathi News | Interim Budget 2019 : There is no tax on interest of 40 thousand from banks-post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 : बँका-पोस्टातून मिळणाऱ्या ४० हजारांपर्यंतच्या व्याजावर कर नाही!

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करताना मध्यमवर्ग तसेच वरिष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. ...

दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप - Marathi News | 500 rupees per month is a cruel gesture of farmers: Dr. Ajit Navale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप

कांदा, फळे व  पालेभाज्या या सारख्या नाशवंत शेतीमालाला भावाच्या चढउतारापासून संरक्षण देण्यासाठी ठोस आर्थिक तरतुदींची अपेक्षा होती. सिंचन व दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पात होईल असेही वाटत होते. ...

Railway Budget 2019 : रेल्वे खात्यासाठी मोदी सरकारची 64 हजार 500 कोटींची तरतूद - Marathi News | Interim Budget 2019 : Provision of Modi Government for Rs. 64 thousand 500 crores for Railway Department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Railway Budget 2019 : रेल्वे खात्यासाठी मोदी सरकारची 64 हजार 500 कोटींची तरतूद

Railway Budget 2019 - केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद केली आहे. ...

Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका'  - Marathi News | Budget 2019 : Individual taxpayers having annual income upto 5 lakhs will get full tax rebate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

Budget 2019: करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ...