अर्थसंकल्प 2019 FOLLOW Budget 2019, Latest Marathi News Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या . Read More
स्वराज यांनी लॉन्च केलेल्या 'स्टडी इन इंडिया' पोर्टलचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले होते. या योजनेचे अनेक फायदे असून उच्च शिक्षणासाठी भारत प्रमुख केंद्र म्हणून समोर येईल, असंही जावडेकर यांनी म्हटले होते. ...
नरेंद्र मोदी सरकाराच्या दुसºया पर्वातील पहिल्या अर्थसंकल्पासंदर्भात संपूर्ण देशभरात बरीच उत्सुकता होती. केवळ सरकारचे समर्थकच नव्हे, तर विरोधकही अर्थ ... ...
केंद्राच्या अर्थसंकल्पात इंधनावर कर लावण्यात आल्यामुळे पेट्राल आणि डिझेलची दरवाढ होणे निश्चित होताच दुपारनंतर शहरातील काही पेट्रोलपंपांवर जादा दराने पेट्रोल, डिझेलची विक्री करण्यात आल्याचा अनुभव अनेक वाहनधारकांना आला. ...
रेल्वेमंत्र्यांनी प्रथमच खासगी सहभागातून प्रायव्हेट रेल्वे गाड्या चालविणार असून, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या गाड्या देशातील पर्यटनाच्या ठिकाणी सर्वप्रथम चालविण्याचे नियोजन जाहीर केले आहे. ...
देशाच्या प्रथम महिला अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एक प्रकारे मोदी संकल्प असल्याचे जाणवते. गावगरीब व शेतकरी याना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी एकूण दीर्घकाळ ...
निर्मला सीतारामन यांनी खूपच सावधपणाने मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळासाठीचा पहिला अर्थसंकल्प मांडला आहे असे म्हटले पाहिजे. फारशा नव्या घोषणा न करता सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. ...
या अर्थसंकल्पात आपण ९१ साली स्वीकारलेल्या उदारीकरणाचा (सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण) राहिलेला काही भाग व समाजवादी धोरणांतील कल्याणकारी योजना (उज्ज्वला व काही भिकवादी योजना) यांची सरमिसळ करत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. ...
चार महिन्यांपूर्वी याच सरकारने अंतरिम बजेट मांडले होते. तेच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यामुळे अंतरिम बजेटमध्ये फारसे बदल अपेक्षित नव्हते. ... ...