लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
काँग्रेस सरकारचे निवडणुकीआधीचे अर्थसंकल्प पाहिलेत तर चकित व्हाल! - Marathi News | budget before the elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काँग्रेस सरकारचे निवडणुकीआधीचे अर्थसंकल्प पाहिलेत तर चकित व्हाल!

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शुक्रवारी आपला कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पांचा पूर्वोतिहास पाहिला तर ...

Budget 2019: ... म्हणून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच संसदेत आणला जातो! - Marathi News | Budget 2019: Why do finance ministers carry a briefcase while presenting a budget? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: ... म्हणून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच संसदेत आणला जातो!

159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची ही परंपरा आहे.   ...

Budget 2019: 'ही' ५ पॅकेज देऊन मतांची 'पेरणी' करणार मोदी सरकार ? - Marathi News | Budget 2019: Modi government to 'sow' votes by giving '5 package' | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: 'ही' ५ पॅकेज देऊन मतांची 'पेरणी' करणार मोदी सरकार ?

Budget 2019 : अंतरिम अर्थसंकल्प नेमका असतो तरी काय?; जाणून घ्या... - Marathi News | what is the interim union budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 : अंतरिम अर्थसंकल्प नेमका असतो तरी काय?; जाणून घ्या...

16व्या लोकसभेची मुदत मे 2019ला संपणार असून, तत्पूर्वी सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. ...

नोटाबंदी एक महत्त्वपूर्ण निर्णय, जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढला- रामनाथ कोविंद - Marathi News | budget session updates day 1 parliament lok sabha rajya sabha by ramnath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी एक महत्त्वपूर्ण निर्णय, जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढला- रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केलं. ...

'त्या' योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडेल 7 लाख कोटींचा भार! - Marathi News | Minimum income guarantee could cost Rs 7 lakh crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडेल 7 लाख कोटींचा भार!

देशातील 25 टक्के गरीब कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला दिल्या जाणाऱ्या किमान उत्पन्न हमी योजनेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर जवळपास 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडू शकतो, असा अंदाज सुरुवातीला दिसून येत आहे. ...

Budget 2019: नोकरदारांना निवडणूक लाभणार, इन्कम टॅक्समध्ये मोठी सवलत मिळणार? - Marathi News | piyush goyal can announce tax sops for middle class steps on farm crisis likely in his maiden budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: नोकरदारांना निवडणूक लाभणार, इन्कम टॅक्समध्ये मोठी सवलत मिळणार?

मोदी सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

Budget 2019; मध्यमवर्गाला अधिक दिलासा मिळण्याची शक्यता - Marathi News | Budget 2019; The possibility of getting more comfort from the middle class | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2019; मध्यमवर्गाला अधिक दिलासा मिळण्याची शक्यता

१ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागपुरातील युवा राजकीय व आर्थिक विश्लेषक शिवानी दाणी-वखरे यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत. ...