लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
मोदी सरकारचा उद्या अंतरिम अर्थसंकल्प - Marathi News | Modi government tomorrow's interim budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा उद्या अंतरिम अर्थसंकल्प

वित्त मंत्रालयाच्या खुलाशाने वावड्यांना पूर्णविराम ...

बजेट आपल्या मनातलं; शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद अपेक्षित ! - Marathi News | Budget your mind; Exhaustive provision for education sector! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बजेट आपल्या मनातलं; शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद अपेक्षित !

विलास जळकोटकर सोलापूर : पायाभूत शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. शिक्षण दिवसेंदिवस महागडं बनत चाललं आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी ... ...

अर्थसंकल्पात काय ? - Marathi News | What is the budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात काय ?

‘अर्थसंकल्पात काय?’ याचा अर्थ अर्थसंकल्पातून आपल्याला काय हवे आणि त्या परिस्थितीत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला काय हवे आहे असा असतो. पण आपल्याला काय हवे याला कधीच काहीच किंमत नसते. ...

Budget 2019: बजेट आपल्या मनातलं; शेतीमालातील दलाल हटविण्यासाठी धोरणात्मक निर्णय हवा - Marathi News | Budget your mind; The policy decision to remove the broker in the farm | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Budget 2019: बजेट आपल्या मनातलं; शेतीमालातील दलाल हटविण्यासाठी धोरणात्मक निर्णय हवा

सोलापूर : शासनाने केलेल्या नोटाबंदी, जीएसटी व अडतमुक्तीच्या धोरणामुळे अडचणीत आलेली शेती आजही सावरलेली नाही. देशभरात उत्पादन व उत्पादन ... ...

Budget 2019: काय आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम?, ज्याची राहुल गांधींनी केलीय घोषणा  - Marathi News | What is Universal Basic Income?, Which Rahul Gandhi has announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: काय आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम?, ज्याची राहुल गांधींनी केलीय घोषणा 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधून लोकसभा निवडणूक 2019च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. ...

Budget 2019: निवडणूकपूर्व अर्थसंकल्पात होणार सवलतींचा वर्षाव? - Marathi News | Will the pre-budgeting budget show the discount? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: निवडणूकपूर्व अर्थसंकल्पात होणार सवलतींचा वर्षाव?

सुधारणांना फाटा देणार; नाराज शेतकरी, मध्यमवर्गाला खूश करण्याचा प्रयत्न ...

Budget 2019: अर्थसंकल्पपूर्व खबरदारीने बाजारात झाली पडझड - Marathi News | The budget deficit falls to the forefront | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: अर्थसंकल्पपूर्व खबरदारीने बाजारात झाली पडझड

लोकसभा निवडणुकांमुळे गुंतवणूकदारांनी स्वीकारलेली सावध भूमिका आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा पडणारा प्रभाव यामुळे शेअर बाजारात गेल्या आठवड्यात ट्रेंड संमिश्र राहिला. ...

संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून - Marathi News | The budget session of the Parliament from Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे केंद्रातील विद्यमान सरकारचे हे शेवटचे असेल. ...