लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019: कृषीकर्जाचे लक्ष्य १२ लाख कोटींचे - Marathi News | Agriculture loan target of 12 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: कृषीकर्जाचे लक्ष्य १२ लाख कोटींचे

पुढील वर्षीच्या (२०१९-२०२०) अर्थसंकल्पात कृषी कर्ज १० टक्क्यांनी वाढवून ते १२ लाख कोटी रूपये केले जाऊ शकते. ...

तिजोरीत खडखडाट असताना अंदाजपत्रकाची कोटीच्या कोटी उड्डाणे  - Marathi News | PMC commissioner introduced highest budget estimates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिजोरीत खडखडाट असताना अंदाजपत्रकाची कोटीच्या कोटी उड्डाणे 

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अंदाजपत्रकामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. आयुक्तांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे तब्बल ६ हजार ८५ कोटी अंदाजपत्रक गुरुवार (दि.१७) रोजी स्थायी समितीला सादर केले. ...