लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
अर्थसंकल्प-२०१९ :  नागपुरात  ‘एम्स’, ‘मेट्रो’सह ‘हाऊसिंग’ला मिळणार ‘बूस्ट’ - Marathi News | Budget 2019: 'AIIMS', 'Metro' with 'Housing' to get 'Boost' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्प-२०१९ :  नागपुरात  ‘एम्स’, ‘मेट्रो’सह ‘हाऊसिंग’ला मिळणार ‘बूस्ट’

केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे उपराजधानीच्या विकास ‘एक्स्प्रेस’चा वेग आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा व विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदींमुळे ‘एम्स’च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ‘मेट्रो’च्या बांधकामालादेखील गती येणार ...

अर्थसंकल्पात गडकरींच्या मंत्रालयांची छाप - Marathi News | Gadkari ministry's impressions in the budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पात गडकरींच्या मंत्रालयांची छाप

केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांची छाप दिसून येत आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारीची समस्या दूर होऊ शकते असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या नेत्या ...

Budget 2019 : भारताला 'न्यू इंडिया'मार्गे महासत्तेपर्यंत नेईल का मोदी 2.0चं बजेट? - Marathi News | Modi's '2.0 billion budget' will lead India to new heights? | Latest business Videos at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 : भारताला 'न्यू इंडिया'मार्गे महासत्तेपर्यंत नेईल का मोदी 2.0चं बजेट?

...

Union Budget: पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच; बजेटमधील करवाढीचा पहिला झटका - Marathi News | Union Budget: Petrol and diesel prices are rising from midnight today; The first set of tax increases in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget: पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच; बजेटमधील करवाढीचा पहिला झटका

केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. ...

हा तर 'अनर्थ'संकल्प, देशाचा गाडा आणखी गाळात रुतण्याची भीती; राज्यातील विरोधकांची टीका - Marathi News | Leader of the Opposition criticize on union budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा तर 'अनर्थ'संकल्प, देशाचा गाडा आणखी गाळात रुतण्याची भीती; राज्यातील विरोधकांची टीका

निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ...

Union Budget 2019: 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, अर्थसंकल्पावर मोदी खूश - Marathi News | Union Budget 2019: 2022 farmers doubled their income, Modi is happy on the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, अर्थसंकल्पावर मोदी खूश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केला आहे. ...

Video: 'नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प' - Marathi News | Union Budget 2019: This is a visionary budget which will steer India with even greater speed Says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प'

आजच्या अर्थसंकल्पात मूलभूत रचनात्मक प्रश्नांचा विचार करतानाच त्यातून पुढच्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीचा दृढनिश्चय प्रतिबिंबित झाला आहे ...

Union Budget 2019: जाणून घ्या अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त? - Marathi News | union budget 2019 what is expensive and cheap in the budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2019: जाणून घ्या अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज सादर केला. ...