लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल - Marathi News | Budget 2019: Finance Minister Nirmala Sitaraman team who helps to preparing budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल

अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे आहे. त्यामुळे मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प महत्वपूर्ण आहे. ...

नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनची अपेक्षा - Marathi News | Expectation of new trains, doubling, peatline | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनची अपेक्षा

मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त ...

पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार कर - Marathi News | Government strategy to take surcharge on petrol and diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार कर

पाणी संकटाचा सामना करण्यासाठी विविध योजना सरकार आणणार आहे आणि त्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. ...

मनपा अर्थसंकल्पात आकड्यांचाच खेळ; विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | In NMC budget only game of numbers ; Attack the opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा अर्थसंकल्पात आकड्यांचाच खेळ; विरोधकांचा हल्लाबोल

कोणत्याही नवीन योजना नाही. जुन्याच योजनांचा समावेश आहे. त्याही कशा पूर्ण करणार याचे नियोजन नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला पण सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी नाकारली. अर्थसकल्पात जुन्याच योजनांचा समावेश आहे. अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ ...

मनपा अर्थसंकल्पात उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ नाही - Marathi News | There is no coordination of income and expenditure in the NMC budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा अर्थसंकल्पात उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ नाही

मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी यंदाही कायम ठेवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५१ कोटी अधिक रकमेचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात मागील चार-पाच वर्षातील ...

मनपाचा ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प : ना करवाढ ना घोषणा; उद्दिष्टही घटवले - Marathi News | NMC Budget of 3197 crores: no increase tax no announcement; Decreased target too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प : ना करवाढ ना घोषणा; उद्दिष्टही घटवले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी बुधवारी महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी विशेष सभेत सादर केला. ...

मनपा अर्थसंकल्पात पडणार घोषणांचा पाऊस! - Marathi News | In NMC Budget rain falls of declaration! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा अर्थसंकल्पात पडणार घोषणांचा पाऊस!

अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेच्या स्थायी समितीच्या वर्ष २०१९-२० च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊ न हॉल ...

महाराष्ट्र बजेट 2019: निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव ! - Marathi News | Maharashtra Budget 2019: Announcements in the State Budget in the face of elections! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बजेट 2019: निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव !

वंचित घटकांसाठी कोट्यवधी; संजय गांधी निराधार व ‘श्रावण बाळ’चे अनुदान वाढले ...