लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
Budget 2020: केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’!: अशोक चव्हाण - Marathi News | Budget 2020: centre budget is 'Jumlenomics' !: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’!: अशोक चव्हाण

केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातील ‘थालीनॉमिक्स’ या शब्दाचा धागा धरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’ असल्याची टीका केली आहे. ...

Budget 2020: अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासीयांची निराशा- अजित पवार - Marathi News | Budget 2020: Disappointment of Maharashtra from budget and disappointment of countrymen - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासीयांची निराशा- अजित पवार

देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो. अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक आहे. ...

Budget २०२० : नवी कर प्रणाली सुलभ की गुंतागुंत वाढवणारी ?; तज्ज्ञ म्हणतात...  - Marathi News | Budget 2020: New Tax System Easy or Complex? Experts Dilip Satbhai says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget २०२० : नवी कर प्रणाली सुलभ की गुंतागुंत वाढवणारी ?; तज्ज्ञ म्हणतात... 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील कर प्रणालीवर चार्टर्ड अकौंटटण्ट दिलीप सातभाई यांचे सखोल विश्लेषण. ...

Budget 2020: तुमचा पीएफ कापला जातो? मग जाणून घ्या नवे नियम; अन्यथा बसेल फटका! - Marathi News | Budget 2020: Employees provident fund (EPF) will soon be taxable for those with high salaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: तुमचा पीएफ कापला जातो? मग जाणून घ्या नवे नियम; अन्यथा बसेल फटका!

द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज बजेट सादर केलं आहे. ...

Budget २०२० :मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय 'प्लस', काय 'मायनस'?; सर्वाधिक फायदा कुणाला? - Marathi News | Budget 2020: know the economist Ajit Abhyankars analytical view about Modi government budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget २०२० :मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय 'प्लस', काय 'मायनस'?; सर्वाधिक फायदा कुणाला?

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत आम्ही विविध अर्थतज्ज्ञांची मते जाणून घेतली. याबाबत अर्थतज्ज्ञ प्रा. अजित अभ्यंकर यांनी केलेले अर्थसंकल्पाचे विश्लेषण.  ...

Budget 2020: '...तरीही यांना लाज वाटत नाही'; बजेटनंतर मोदी सरकारवर सडकून टीका - Marathi News | budget 2020 jignesh mevani hits out at modi government over privatiztion of lic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: '...तरीही यांना लाज वाटत नाही'; बजेटनंतर मोदी सरकारवर सडकून टीका

अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका ...

Budget 2020: बजेटमधील घोषणांचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय-कसा होणार परिणाम?; जाणून घ्या 10 ठळक मुद्दे - Marathi News | Budget 2020: What's the change in your life from a budget ?; Learn 10 key points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: बजेटमधील घोषणांचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय-कसा होणार परिणाम?; जाणून घ्या 10 ठळक मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA सरकार दोनचा दुसरा बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला आहे. ...

केंद्रीय अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो : एकनाथ खडसे - Marathi News | I welcome the central budget said Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो : एकनाथ खडसे

संपूर्ण देशभर आता केळी आणि फळे रेल्वेच्या माध्यमातून वेळेवर पोहचवता येणार असल्याचे खडसे म्हणाले. ...