लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
Budget 2020: देशातील परिस्थिती व्यापारस्नेही नाही; हॉटेल सुरु करण्याऐेवजी पिस्तुल घेणे अधिक सोपे  - Marathi News | Budget 2020: The situation in the country is not even by trade; Pistol is much easier to start than a hotel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: देशातील परिस्थिती व्यापारस्नेही नाही; हॉटेल सुरु करण्याऐेवजी पिस्तुल घेणे अधिक सोपे 

अहवाल म्हणतो की, भारतात सेवा उद्योगांना अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही नियामक संस्थांचे अडथळ पार करावे लागतात. ...

Budget 2020: शाकाहारी-मांसाहारी भोजन स्वस्त झाल्याचा दावा, प्रथमच ‘थालीनॉमिक्स’या शब्दाचा वापर - Marathi News | Budget 2020: 'Thalinomics' Reveals Veg Thali More Affordable for Indians Than Non-veg Thali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: शाकाहारी-मांसाहारी भोजन स्वस्त झाल्याचा दावा, प्रथमच ‘थालीनॉमिक्स’या शब्दाचा वापर

सर्वसामान्य कुटुंबाला एका वर्षाच्या जेवणाला किती खर्च येतो, याचा मांडलेला ताळेबंद म्हणजे थालीनॉमिक्स. ...

बँकांत गुंतविलेल्या प्रत्येक रुपयातील २३ पैसे बुडाले, कर्मचाऱ्यांना भागभांडवलात वाटा देण्याची सूचना - Marathi News | Every rupee invested 23 paise in banks was washed away | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांत गुंतविलेल्या प्रत्येक रुपयातील २३ पैसे बुडाले, कर्मचाऱ्यांना भागभांडवलात वाटा देण्याची सूचना

या बँका अधिक सक्षम करण्यासाठी एक त्रिसूत्री सुचविली आहे. ...

Budget 2020: द्रौपदीची थाळी; 'या' विकास दराने पंतप्रधानांची स्वप्नपूर्ती कशी होणार? - Marathi News | Budget 2020: ‘Thalinomics’ or the economics of a plate of food in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2020: द्रौपदीची थाळी; 'या' विकास दराने पंतप्रधानांची स्वप्नपूर्ती कशी होणार?

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या ‘थालीनॉमिक्स’मध्ये गेल्या चौदा वर्षांत देशातील नागरिकांना दोन वेळच्या भोजनासाठी किती रुपये खर्च करावे लागले, याचे गणित मांडले आहे. ...

Budget 2020: अन्न व नागरी मंत्रालयास हवे २ लाख कोटी - Marathi News | Budget 2020: The Ministry of Food and Civil Affairs needs Rs 2 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: अन्न व नागरी मंत्रालयास हवे २ लाख कोटी

वित्तमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी अर्थसंकल्प सादर करतील तेव्हाच सबसिडीचा तपशील समजू शकेल. ...

हिंसक आंदोलनांमुळे लोकशाही बनते दुबळी - राष्ट्रपती कोविंद - Marathi News | Violent movements make democracy democratic - President Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसक आंदोलनांमुळे लोकशाही बनते दुबळी - राष्ट्रपती कोविंद

राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खासदारांना धन्यवाद दिले. ...

Budget 2020: सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारच्या भन्नाट योजनेमुळे होणार मालामाल - Marathi News | bank employees offer esops to public sector bank staff suggests economic survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारच्या भन्नाट योजनेमुळे होणार मालामाल

संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2019-20मधून सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी गोष्ट बाहेर आली आहे. ...

Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी  - Marathi News | Budget 2020: Learn; The five facts of financial surveys | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी 

संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. ...