लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
Budget 2020:'गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प': जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil criticizes the central government over the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020:'गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प': जयंत पाटील

लोकांना फायदा होईल, असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले. ...

budget 2020 : अडचणीत असलेल्या वाहन उद्योगाच्या पदरी अर्थसंकल्पातून निराशाच! - Marathi News | Budget 2020: Disappointment of the troubled auto industry! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2020 : अडचणीत असलेल्या वाहन उद्योगाच्या पदरी अर्थसंकल्पातून निराशाच!

वाहन उद्योगाला उभारी देण्यासाठी सन २०२० -२१ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाकडून विशेष असे काहीच मिळाले नसल्यामुळे या क्षेत्रात निराशा व्यक्त होत आहे ...

budget 2020 : अर्थसंकल्पात विशेष घोषणा नसल्याने सुवर्ण व्यावसायिक नाराज - Marathi News | Budget 2020: Gold businessman upset over lack of special announcement in budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2020 : अर्थसंकल्पात विशेष घोषणा नसल्याने सुवर्ण व्यावसायिक नाराज

सुवर्ण व्यवसायाबाबत अर्थसंकल्पामध्ये काहीही घोषणा नसल्याने निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केले. ...

budget 2020 : अर्थसंकल्पानंतर विक्रीचा मोठा दबाव, शेअर गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले - Marathi News | Budget 2020: After the budget, huge pressure to sell, stock investors plunged to Rs 4 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2020 : अर्थसंकल्पानंतर विक्रीचा मोठा दबाव, शेअर गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले

लाभांश वाटपावरील कर रद्द झाल्याने कंपन्यांचा नफा वाढणार असला तरी गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश करपात्र होणार असल्याने बाजारात नाराजीची भावना ...

Budget 2020:...तर एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी होईल - Marathi News | Budget 2020:... then LIC will be the largest company in the country; The biggest IPO of the decade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020:...तर एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी होईल

एलआयसीच्या कर्मचारी संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करताना देशहिताच्या विरोधातील निर्णय असे म्हटले आहे. ...

budget 2020 : पैसा थोडा, तरतुदी फार! अर्थसंकल्पाचे सार - Marathi News | budget 2020: Money is Lack, provisions are high! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2020 : पैसा थोडा, तरतुदी फार! अर्थसंकल्पाचे सार

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीयांना सुसह्य जीवनाचे स्वप्न दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प शनिवारी लोकसभेत सादर केला. ...

उद्योगजगताकडून अर्थसंकल्पाचे स्वागत; उपायांची तातडीने अंमलबजावणी हवी - Marathi News | budget 2020 : Industry welcomes budget; The measures should be implemented immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगजगताकडून अर्थसंकल्पाचे स्वागत; उपायांची तातडीने अंमलबजावणी हवी

बिकट स्थिती सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी देशातील जनता करत होती. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वित्तमंत्र्यांच्या हाती खूपच कमी कालावधी आहे ...

Budget 2020: शिक्षण क्षेत्राच्या घोषणा कागदावरच - Marathi News | Budget 2020: Education area announcement paper only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: शिक्षण क्षेत्राच्या घोषणा कागदावरच

कौशल्य शिक्षणासाठी तरतूद केली जात आहे. तसेच, यंदाही कौशल्य शिक्षणासाठी नवीन संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...