लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट 2021

budget 2021 Latest news

Budget 2021, Latest Marathi News

अर्थसंकल्प २०२१:  Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे.  तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ?
Read More
Budget 2021 : समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील - Marathi News | Budget 2021: Budget that gives relief to all sections of the society - Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Budget 2021 : समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील

Budget 2021 Latest News and updates, Chandrakant Patil : शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जाती – जमाती अशा सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...

Budget2021Expectations | अर्थमंत्र्यांकडून महिलांच्या खास अपेक्षा काय आहेत? Union Budget Of India - Marathi News | Budget2021Expectations | What are the special expectations of women from the Finance Minister? Union Budget Of India | Latest business Videos at Lokmat.com

व्यापार :Budget2021Expectations | अर्थमंत्र्यांकडून महिलांच्या खास अपेक्षा काय आहेत? Union Budget Of India

...

Budget 2021: दारू शौकीनांसाठी 100 टक्क्यांचा झटका; हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे - Marathi News | Budget 2021 govt increases tax on liquor with 100 percent cess; These are the key points in Budget 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: दारू शौकीनांसाठी 100 टक्क्यांचा झटका; हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे

बजेट 2021 मध्ये दारू आणि बीअरच्या किमती वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

Budget 2021 : कोरोना वॅक्सीनेशनसाठी बजेटमध्ये ३५ हजार कोटी रूपये, किती लोकांना फ्री मिळेल वॅक्सीन? - Marathi News | Budget 2021 : Covid vaccination Crore's free vaccine Finance minister | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Budget 2021 : कोरोना वॅक्सीनेशनसाठी बजेटमध्ये ३५ हजार कोटी रूपये, किती लोकांना फ्री मिळेल वॅक्सीन?

Budget 2021 : आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामण म्हणाल्या की, देश फार मोठ्या महामारीतून बाहेर आला आहे. ...

... पण केंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं : अजित पवार - Marathi News | ncp leader deputy chief minister ajit pawar criticize on union budget 2021 nirmala sitaraman paliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... पण केंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं : अजित पवार

अर्थसंकल्प नशीबावर सोडून चालत नाही, क्रिकेट सामन्यांच्या वक्तव्यावरून पवारांना अर्थमंत्र्यांना टोला ...

Budget 2021, PM Narendra Modi : 'यंदाच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन, तज्ज्ञांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक' - Marathi News | Budget 202, PM Narendra Modi: Self-reliance in budget, experts appreciate budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, PM Narendra Modi : 'यंदाच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन, तज्ज्ञांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक'

Budget 2021 Latest News and updates : सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या फायद्याचा हा अर्थसंकल्प आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरोग्य खात्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आलीय. शेती क्षेत्रासाठीही क्रांतीकारक निर्णय घेण्यात आले आहेत ...

Budget 2021 Agriculture Sector: E-NAM मध्ये जोडल्या जाणार १००० बाजार समित्या; नेमकी योजना काय? वाचा - Marathi News | union budget 2021 for agriculture 1000 more mandis will include in e nam scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021 Agriculture Sector: E-NAM मध्ये जोडल्या जाणार १००० बाजार समित्या; नेमकी योजना काय? वाचा

शेत मालाची खरेदी-विक्री प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आता राष्ट्रीय कृषी बाजाराशी आणखी एक हजार बाजार समित्या जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

Budget 2021 : देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प - नारायण राणे - Marathi News | Budget 2021: Budget leading the country to superpower - Narayan Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Budget 2021 : देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प - नारायण राणे

Budget 2021 Latest News and updates, Narayan Rane : या अर्थसंकल्पाचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी स्वागत केले असून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, असे म्हटले आहे. ...