लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट 2021

budget 2021 Latest news

Budget 2021, Latest Marathi News

अर्थसंकल्प २०२१:  Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे.  तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ?
Read More
Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार! - Marathi News | Budget 2021 Government announce to sell Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!

Budget 2021 Government announce to sell Air India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा 'एअर इंडिया'चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली ...

Budget 2021, Infrastructure: रेल्वे अन् मेट्रोबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नाशिक, नागपूरमधील प्रकल्पांना मिळणार चालना - Marathi News | Budget 2021, Infrastructure: Big announcement for Projects in Nashik, Nagpur Railways and Metro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Infrastructure: रेल्वे अन् मेट्रोबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नाशिक, नागपूरमधील प्रकल्पांना मिळणार चालना

Budget 2021 Latest News and updates: याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे. तामिळनाडू नॅशनल हायवेसाठी १.०३ लाख कोटींची घोषणा केली आहे. ...

Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा - Marathi News | Budget 2021 live Infrastructure Mumbai Kanyakumari Corridor Nirmala Sitharaman announces 1100 km highway railway dedicated front corridor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा

Budget 2021 Indian Railway : रेल्वे डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर, NHAI टोल रोड, एअरपोर्ट असेट मॉनेटाइझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार : अर्थमंत्री ...

Budget news 2021: मामीनं दिलेल्या लाल कापडात निर्मला सीतारामन यांनी सादर केलं होतं पहिलं बजेट; हळदी कुंकवानं लिहिलं होतं शुभ लाभ - Marathi News | Budget news 2021: Finance minister nirmala sitharaman presented budget in red bag gifted by maternal aunt | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Budget news 2021: मामीनं दिलेल्या लाल कापडात निर्मला सीतारामन यांनी सादर केलं होतं पहिलं बजेट; हळदी कुंकवानं लिहिलं होतं शुभ लाभ

Budget 2021, Healthcare Sector: कोरोनानं शहाणं केलं; आरोग्य क्षेत्रासाठीचं बजेट १३७ टक्क्यांनी वाढवलं! - Marathi News | Budget 2021, Healthcare Sector: Corona Wise; Budget for health sector increased by 137 per cent! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Healthcare Sector: कोरोनानं शहाणं केलं; आरोग्य क्षेत्रासाठीचं बजेट १३७ टक्क्यांनी वाढवलं!

Budget 2021 Healthcare Sector Latest News and updates - कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव आपल्याला करुन दिली. त्यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरुन देण्यात आलं आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 137 टक्क्यांनी वाढ ...

Budget 2021: देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार? - Marathi News | Budget 2021 FM nirmala sitharaman likely to make announcement about bad bank to revive banking sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार?

Budget 2021 Banking Sector Latest News and updates: अर्थमंत्री सीतारामन बँकिंग क्षेत्राला दिलासा देण्याची शक्यता ...

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री - Marathi News | PM launches poor welfare scheme during lockdown benefits 80 crore people Finance Minister nirmala sitaraman budget 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

Budget 2021 : लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारकडून २७.१ कोटींची मदत, जी जीडीपीच्या १३ टक्के - अर्थमंत्री ...

Budget 2021: लोकांनीच सांगितलं बजेटमधून त्यांना काय आहेत अपेक्षा? - Marathi News | Budget 2021: Twitter reaction, funny memes, jokes on Nirmala Sitharaman budget 2021 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Budget 2021: लोकांनीच सांगितलं बजेटमधून त्यांना काय आहेत अपेक्षा?

Budget 2021: कोरोनामुळे आधीच  हैराण झालेल्या जनतेला या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. लोक बजेटबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया ददेत आहेत. चला जाणून घेऊ या बजेटबाबत लोक काय विचार करत आहेत. ...