लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट 2021

budget 2021 Latest news

Budget 2021, Latest Marathi News

अर्थसंकल्प २०२१:  Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे.  तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ?
Read More
Budget 2021: लघुउद्याेगांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी; गृहउद्योगांसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे - Marathi News | Budget 2021: Market for Small Enterprises; There is a need to make substantial provision for housing industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: लघुउद्याेगांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी; गृहउद्योगांसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे

लघुउद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. केंद्र सरकार अर्थसंकल्पात विविध घोषणा करते. ...

Economic Survey 2021 : यावर्षी GDP ७.७ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता; पुढील वर्षी ११ टक्के वाढीचा अंदाज - Marathi News | Economic Survey 2021 Live updates Nirmala Sitharaman tables Economic Survey in Lok Sabha 2021 22 GDP growth seen at 11 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Economic Survey 2021 : यावर्षी GDP ७.७ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता; पुढील वर्षी ११ टक्के वाढीचा अंदाज

वर्ष २०२०-२१ साठी अर्थमंत्र्यांनी सादर केलं आर्थिक सर्वेक्षण ...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर कामकाज तहकूब; आता १ फेब्रुवारीच्या बजेटकडे देशाचं लक्ष - Marathi News | On the first day of the session, the Lok Sabha will convene on February 1 at 11 am | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर कामकाज तहकूब; आता १ फेब्रुवारीच्या बजेटकडे देशाचं लक्ष

Budget Session 2021: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वी लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर केला. यानंतर हा आर्थिक सर्व्हे संसदेच्या वरीष्ठ सभागृहातही सादर होईल. ...

Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Budget 2021 Government may impose Covid cess Heres how it can impact your tax liability | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Budget 2021: सरकार कोविड सेस लावण्याच्या विचारात; खिशावर थेट परिणाम होणार ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १२०० जणांची चाचणी - Marathi News | Budget session from today; 1200 people tested on the background of the convention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १२०० जणांची चाचणी

एकही पॉझिटिव्ह नाही, गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशन हे कोविडच्या निर्बंधांमध्ये घेतले गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशन हेही अशाच निर्बंधांत होत आहे. ...

Budget 2021: ‘ती’च्या हाती येईल का लक्ष्मी? कोरोनाकाळात महिला कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला - Marathi News | Budget 2021: Will Lakshmi get her hands on? During the Corona period, female employees were hit the hardest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: ‘ती’च्या हाती येईल का लक्ष्मी? कोरोनाकाळात महिला कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला

टाळेबंदीच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला शहरी महिलांनी या बदललेल्या परिस्थितीशी पटकन जुळवून घेतले ...

तरुणाईला मोठी आशा! व्होकल फॉर लोकलसाठी स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन मिळण्याची दाट शक्यता - Marathi News | Great hope for the youth! Start-ups for Vocal for Local are likely to get a boost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुणाईला मोठी आशा! व्होकल फॉर लोकलसाठी स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन मिळण्याची दाट शक्यता

Budget 2021: कोरोना आणि टाळेबंदी यांमुळे सरकारची आर्थिक स्थितीही फारशी उत्साहवर्धक नाही. सबब अर्थसंकल्पाकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. ...

आयडीबीआय बँकेसह एलआयसीचे खासगीकरण?; एलआयसीतील १० ते १५ टक्के वाटा विकणार - Marathi News | Privatization of LIC with IDBI Bank ?; It will sell 10 to 15 per cent stake in LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयडीबीआय बँकेसह एलआयसीचे खासगीकरण?; एलआयसीतील १० ते १५ टक्के वाटा विकणार

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीमधील १० ते १५ टक्के सरकारी वाटा विकण्याची घाेषणा अर्थसंकल्पात हाेऊ शकते. ...