लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट 2021

budget 2021 Latest news

Budget 2021, Latest Marathi News

अर्थसंकल्प २०२१:  Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे.  तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ?
Read More
Budget 2021: खासगीकरण धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी; अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | Cabinet approval of privatization policy; Budget announcements can be made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: खासगीकरण धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी; अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

सीतारामन यांनी सरकारी मालकीच्या भारतीय जीवन विमा महामंडळाचा आयपीओ आणला जाईल, अशी घोषणा केली होती. ...

Budget 2021: महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा द्या! बजेटमधून यावर्षी वाढ नव्हे तर... - Marathi News | Budget 2021: Give relief to the people who are scared of inflation! Not an increase from the budget this year, but ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा द्या! बजेटमधून यावर्षी वाढ नव्हे तर...

गॅसच्या किमती वाढणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. बजेटमध्ये यासाठी मोठी तरतूद करा. ...

Budget 2021: दिलासा मिळण्याची व्यावसायिकांना अपेक्षा; भारताच्या विकासावर सकारात्मक परिणाम होईल  - Marathi News | Budget 2021: Professionals expect relief; It will have a positive impact on India's development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: दिलासा मिळण्याची व्यावसायिकांना अपेक्षा; भारताच्या विकासावर सकारात्मक परिणाम होईल 

यंदाच्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात आला पाहिजे. परिणामी, उद्योगांमध्ये देशांतर्गत आणि परकीय गुंतवणुकीस चालना मिळेल. ...

Budget 2021: मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा! सागर मित्र योजनेचं काय झालं? - Marathi News | Budget 2021: Fishery business should get agricultural status! What happened to Sagar Mitra Yojana? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा! सागर मित्र योजनेचं काय झालं?

तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे समुद्र, खाड्या प्रदूषित होत असून, मत्स्यसंपदा घटत आहे. त्यावर उपाययोजना व्हावी ...

Budget 2021: पायाभूत प्रकल्पांना गती मिळणे अत्यावश्यक; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परवडणारी हवी  - Marathi News | Budget 2021: Accelerating infrastructure projects; Public transport should be affordable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: पायाभूत प्रकल्पांना गती मिळणे अत्यावश्यक; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परवडणारी हवी 

केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत महापालिका हद्दीत जल, मलनिस्सारणाचे प्रकल्प सुरू आहेत. ...

केंद्र सरकार LIC व IDBI मधील हिस्सा विकणार; केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होणार!  - Marathi News | selling stake of lic and idbi bank disinvestment may be announces in budget 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकार LIC व IDBI मधील हिस्सा विकणार; केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होणार! 

केंद्र सरकारकडून खासगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून LIC आणि IDBI मधील आपला हिस्सा केंद्र सरकार विकण्याच्या तयारीत आहे. ...

Lokmat Survey: मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटकडून तुमच्या अपेक्षा काय?... सर्व्हेमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडा! - Marathi News | Lokmat Survey What are your expectations from finance ministers Nirmala Sitharaman budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Lokmat Survey: मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटकडून तुमच्या अपेक्षा काय?... सर्व्हेमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडा!

Lokmat Survey: अर्थमंत्री सीतारामन यांच्या बजेटमधून तुम्हाला कोणत्या अपेक्षा? ...

भारत पेट्रोलियमचे फेरमूल्यांकन; शेअर्सच्या किमतीवर होणार नाही विक्री - Marathi News | Revaluation of Bharat Petroleum; Shares will not be sold at a price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत पेट्रोलियमचे फेरमूल्यांकन; शेअर्सच्या किमतीवर होणार नाही विक्री

विक्रीची योजना : कंपनीची मालमत्ता आणि त्यावरील सुमारे २० टक्के प्रीमियम याचा विचार करता बीपीसीएलची किंमत १ ते २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे या विक्री प्रक्रियेशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले ...