Marathi News
टॉपिक
बजेट माहिती
All
News
Photos
Videos
Budget 2024 Did You Know
FOLLOW
Budget did you know, Latest Marathi News
Did You Know Budget 2024-25 : ब्रिटिशांचे शासन असताना १८६० मध्ये पहिल्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यावेळी कुणालाही ही संकल्पना ठाऊक नव्हती. देशातील कररचना अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली आहे. १८६० पूर्वी देशात एकाही पैशाचा आयकर द्यावा लागत नव्हता.
Read More
व्यापार :
Budget 2021 : मोदी सरकार बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत
मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटमध्ये (budget 2021) मध्यमवर्गीय जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या घोषणा होऊ शकतात, जाणून घेऊयात... ...
व्यापार :
Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार?
यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं कोणकोणत्या वस्तूंवरील किंमतीत वाढ होऊ शकते? जाणून घेऊयात... ...
राष्ट्रीय :
Budget 2020: आयकराचा नवा पर्याय निवडल्यास होणार मोठे नुकसान; कसे ते जाणून घ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात दोन मोठ्या घोषणा केल्या. पहिली एलआयसीमधील भागिदारीची विक्री आणि दुसरी म्हणजे आयकराची नवी कररचना. ...
व्यापार :
budget 2020 : अर्थसंकल्पानंतर विक्रीचा मोठा दबाव, शेअर गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले
लाभांश वाटपावरील कर रद्द झाल्याने कंपन्यांचा नफा वाढणार असला तरी गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश करपात्र होणार असल्याने बाजारात नाराजीची भावना ...
राष्ट्रीय :
Budget 2020:...तर एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी होईल
एलआयसीच्या कर्मचारी संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करताना देशहिताच्या विरोधातील निर्णय असे म्हटले आहे. ...
व्यापार :
budget 2020 : पैसा थोडा, तरतुदी फार! अर्थसंकल्पाचे सार
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीयांना सुसह्य जीवनाचे स्वप्न दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प शनिवारी लोकसभेत सादर केला. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’!: अशोक चव्हाण
केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातील ‘थालीनॉमिक्स’ या शब्दाचा धागा धरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’ असल्याची टीका केली आहे. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: बजेटची दोन पानं शिल्लक असतानाच राजनाथ सिंहांनी अर्थमंत्र्यांना थांबवलं अन्...
2003 मध्ये एनडीएच्या काळात, तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सलग 2 तास 13 मिनिटे भाषण देण्याचा विक्रम केला होता ...
Previous Page
Next Page