Marathi News
टॉपिक
बजेट माहिती
All
News
Photos
Videos
Budget 2024 Did You Know
FOLLOW
Budget did you know, Latest Marathi News
Did You Know Budget 2024-25 : ब्रिटिशांचे शासन असताना १८६० मध्ये पहिल्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यावेळी कुणालाही ही संकल्पना ठाऊक नव्हती. देशातील कररचना अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली आहे. १८६० पूर्वी देशात एकाही पैशाचा आयकर द्यावा लागत नव्हता.
Read More
राष्ट्रीय :
Budget 2020: आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही
केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते. ...
राजकारण :
Budget 2020 Important Highlights : अर्थसंकल्प 2020 मधील महत्त्वाच्या घोषणा
व्यापार :
Budget 2020 : सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय :
Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा
Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: अर्थसंकल्पाबाबत एवढी गोपनीयता का पाळली जाते?; बैठकीपूर्वी मंत्र्यांचे फोनही काढून घेतले
कुलदीप कुमार शर्माच्या वडिलांचे 26 जानेवारी रोजी निधन झाले होते, तरीही ते घरी गेले नव्हते. ...
राष्ट्रीय :
Budget 2020 : देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 'या' अर्थमंत्र्यांनी पुढे भुषवले पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद
राष्ट्रीय :
Budget 2020 : ....म्हणून अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता केला जातो सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...
राष्ट्रीय :
Meaning Of Union Budget : अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या कशा केल्या जातात तरतुदी
Meaning Of Budget in Marathi : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. ...
Previous Page
Next Page