Expert Speak on Union Budget 2025 : अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. आता कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार, कोणाच्या नाही हे अर्थसंकल्पातून समोर येईल. Read More
Budget 2024: पंतप्रधान मोदी सरकारचा दहावा अर्थसंकल्प ज्यामध्ये आठ पूर्ण अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प यांचा समावेश असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहावा अर्थसंकल्प हा संदिग्ध वाटला तरी देखील त्यातून अनेक संकेत देणार आहे असे ज्येष्ठ अर्थ ...
Budget 2023: चाळीस हजार सामान्य रेल्वे बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर करण्यासह पायाभूत सुविधांशी संबंधित तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली. ...
Budget 2024: नवीन सरकार स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष बजेट सादर केले जाणार असले तरीही त्याचे काही सूतोवाच या बजेटमध्ये दिले आहेत. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी खालील सेक्टरमधील शेअर्सवर नजर ठेवावी. ...
Budget 2024: कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये संकल्पांची आशा उंचावणारी ‘पेरणी’ केली आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या यापेक्षा अधिक अपेक्षा आहेत हे नक्की ! ...
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी महिलांच्या बाबतीत दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या. महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्यासाठी सीतारामन यांनी 'लखपती दीदी' योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत एक कोटी ...
Budget 2024: अंतरिम बजेट म्हणजेच लेखानुदानाच्या रूपातला आपल्या कारकिर्दीतला सहावा अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी आपल्या पक्षाच्या हाती लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी मुद्द्यांची पोतडी सोपविली आहे. ही पोतडी को ...
Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीचे प्रतिबिंब केंद्रीय अर्थसंकल्पात पडले असून, भारत ही जागतिक अर्थशक्ती व्हावी, याची ही पायाभरणी होय! ...
Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे. त्यात विशेषत: महिला, शेतकरी, गरीब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ...